Tag Archives: ब्रॅण्ड

प्रेम नारायण यांची स्पष्टोक्ती, मूल्य, रूढी आणि संस्कृतीमधून ब्रँडची निर्मिती जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मधील परिसंवाद

संस्कृती महत्त्वपूर्ण असून देशाची संस्कृती माहीत असेल, तर ब्रँड्स कसे तयार होतात हे समजते. लोकांची श्रद्धा, मूल्यं, रूढी आणि संस्कृती याचा अभ्यास करून जाहिरातीमधून ब्रँड रुजवता येतात, असे मत ओगिल्वी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेम नारायण यांनी व्यक्त केले. जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मधील …

Read More »

रिलायन्स कंझ्युमरने खरेदी केला व्हेल्वेट ब्रॅण्ड आरसीपीएलचे प्रमुख केतन मोदी यांची माहिती

रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (आरसीपीएल) ने शुक्रवारी आयकॉनिक सॅशे शॅम्पू ब्रँड ‘व्हेल्वेट’ चे अधिग्रहण करण्याची घोषणा केली, ज्यामुळे त्यांचा एफएमसीजी पोर्टफोलिओ मजबूत झाला आणि त्यांच्या पुनरुज्जीवन यादीत आणखी एक हेरिटेज ब्रँड जोडला गेला. पत्रकार परिषदेत बोलताना, आरसीपीएलचे सीओओ केतन मोदी म्हणाले की, कंपनीने ‘व्हेलव्हेट’ उत्पादनांचे उत्पादन करण्यासाठी कायमस्वरूपी परवाना मिळवला …

Read More »