Tag Archives: भाजपा

राहुल गांधी यांची टीका, नरेंद्र मोदींना मतांसाठी नाचायला सांगितले तर नाचतील नितीश कुमार यांच्या मुखवट्यामागे भाजपा

बिहार निवडणूक प्रचाराची जोरदार सुरुवात करताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निर्भयपणे हल्ला चढवला आणि ते “मतांसाठी काहीही” करत असल्याचा आरोप केला. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जर तुम्ही नरेंद्र मोदी यांना तुमच्या मतांच्या बदल्यात नाचायला सांगितले तर ते स्टेजवर नाचतील, असा उपरोधिक टोलाही यावेळी सांगितले. …

Read More »

अमित शाह यांची ग्वाही, नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज ‘इंडिया मेरीटाईम वीक - २०२५’ चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई हे भारताच्या सागरी क्षेतातील महत्वाचे स्थान असून ‘इंडिया मेरीटाईम वीक- २०२५’ च्या निमित्ताने मुंबईमध्ये भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. तर मुंबई ही देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी नेस्को, गोरेगाव येथे आयोजित ‘इंडिया मेरीटाईम …

Read More »

एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिवाळीच्या शुभेच्छा देत, संत तुकाराम महाराजांची मूर्ती दिली भेट

एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे, असेही यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी

भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजपा शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, जातीय आणि धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा भाजपा डाव भाजपा सरकार फक्त लाडके उद्योगपती व कंत्राटदारांचे

निवडणुका आल्या की भारतीय जनता पक्ष जातीय आणि धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवत असते. लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजपा समाजात विष कालवण्याचे काम करत आहे. दिवाळीच्या आनंदाच्या सणातही भाजपा द्वेषाचे विष कालवत आहे. भाजपाच्या कटेंगे, बटेंगे, एक है तो सेफ है, अशा विषारी प्रचाराला बळू पडू नका, …

Read More »

राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय राजभवन येथे नैसर्गिक शेती परिषदेत राज्यपाल बोलत होते

नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेतीपध्दत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजलपातळी वाढवते. नैसर्गिक शेती हा हवामान बदलाच्या संकटावर उपाय असून या शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन चांगले येते. जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या रक्षणाबरोबरच पर्यावरण, प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य, पाणी आणि माती या तिन्हींचे रक्षण करण्याची …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, बूथप्रमुखांचे एक लाख व्हाट्सअप ग्रुप पार्टी वॉररुमसोबत जोडलेले कार्यकर्त्यांशी संवाद व्हाट्सअप ग्रुपमधूनच, प्रत्येक जिल्ह्यात तीन नेत्यांची समिती

भाजपा बूथप्रमुखांचे एक लाख व्हाट्सअप ग्रुप पार्टीच्या वॉररुमसोबत जोडलेले आहेत. याबाबत ते सर्वजण अवगत आहेत. यामाध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोचवत असतो. पक्षामध्ये कार्यकर्त्यांसोबतचा संवाद याच व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होतो, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ग्रूपवर त्यावर आलेल्या कमेंट्स वाचून भूमिका ठरविली …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक सोयाबीनला प्रति क्विंटल ६,००० रुपये हमीभावाची मागणी करणारे फडणवीस सत्तेत असूनही भाव का देत नाहीत ?

मोदी सरकारने या वर्षी सोयाबीनसाठी केवळ ५३२८ रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. परंतु २०१३ साली भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला ६,००० रुपये हमीभाव देण्याची मागणी केली होती. त्या दिंडीला आज १२ वर्षे झाली, आणि मोदी सरकार सत्तेत येऊन ११ वर्षे उलटली तरीही …

Read More »

अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावरून भाजपाने सुरु केली टीका दिवाळीची तुलना नाताळशी तुलना केल्याने टीकेचा भडिमार

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिवाळी साजरी करण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आणि जगभरातील ख्रिसमसच्या उत्सवांशी त्यांची तुलना केली. एका सभेला संबोधित करताना अखिलेश यादव म्हणाले, “मला कोणताही सल्ला द्यायचा नाही. पण मी भगवान रामाच्या नावाने एक सूचना देईन. जगभरातील सर्व शहरे ख्रिसमसच्या वेळी प्रकाशित होतात आणि ते …

Read More »

शनिवार वाड्यात नमाज पठण ? भाजपा खासदार मेधा कुलकर्णी पतित पावनच्या कार्यकर्त्यांसोबत गोमूत्र शिंपून जागेचे शुद्धीकरण केले

उभ्या महाराष्ट्राला मनूवादी विचारणीची ओळख आणि त्याची शिल्लक अवशेष असलेल्या पेशव्यांच्या शनिवार वाडा येथे काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण करताना एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पुण्याच्या भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यानी रा. स्व.संघ प्रणित पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांना शनिवार वाड्यातील त्या जागेचे गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. तसेच …

Read More »