परभणीतील हिंसाचारानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणातील गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही, असे सुरेश धस यांनी म्हटले होते. यावरून आंबेडकरी जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून सदर प्रकरणी आमदार सुरेश धस यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. परभणी संविधान …
Read More »कंत्राटी नोकरीप्रश्नी भीम आर्मी काढणार पुणे ते मंत्रालय लाँग मार्च मंत्री आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारणार
राज्य सरकारच्या शिक्षकांसह सर्व जागा तसेच पोलीस दलाच्या खाजगीकरण करून कंत्राटी नोकर भरतीच्या विरोधात भीम आर्मी आक्रमक झाली आहे. यासंदर्भात सर्व मंत्री तसेच सत्तेतील लोकप्रतिनिधींना ठिकठिकाणी जाब विचारण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून लवकरच पुणे ते मंत्रालय असा सर्वसमावेशक लाँग मार्च काढण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे महासचिव अशोक …
Read More »
Marathi e-Batmya