चंद्रपुरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षाकडे ३१ सदस्य आहेत. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील पक्ष असल्याने काँग्रेसला पाठिंबा द्यायला हवा होता पण त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला तर एमआयएमने तटस्थ राहून भाजपला मदत केली. आमचा नवा मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक …
Read More »आमदार रईस शेख यांची मागणी, रमजान पूर्वी भिवंडी महापौर निवडणूक लवकर घ्या महापौर निवडणुकीची तारीख कोकण विभागीय आयुक्तांकडून १८ फेब्रुवारी रोजी जाहिर
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका (बीएनसीएमसी) येथील महापौर निवडणुकीला होत असलेल्या दीर्घ विलंबाबाबत चिंता व्यक्त करत भिवंडी पूर्व मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी रमजानपूर्वी महापौर निवडणूक लवकर घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना आवाहन केले. आमदार रईस शेख पुढे बोलताना म्हणाले की, सतत होत असलेला विलंब राजकीय घोडेबाजाराला चालना …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा चंदिगढ प्रकरणी निकालः आपचा उमेदवार बनला महापौर
चंदिगढ महापालिकेच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणूकीत आम आदमी आणि काँग्रेस पार्टीचे उमेदवार कुलदीप कुमार यांना पडलेली मते वैध ठरवित निवडणूक अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक भाजपाच्या उमेदवारासाठी मतपत्रिकेवर चुकीच्या खाणाखुणा करत मत बाद ठरविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट करत निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, चंदिगढ महापौर निवडणूकीतील बॅलेट पेपर दाखवा
काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची मते अधिक असतानाही चंदिगढ महापौर निवडणूकीत अल्पमतात असणाऱ्या भाजपाचा उमेदवार विजयी झाला अशी घोषणा निवडणूक आयोगाने जाहिर केली. मात्र त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही तोच निवडणूक आयोगाचा एक अधिकारी मतदानासाठी वापरण्यात आलेल्या बॅलेट पेपरवर स्वतःच शिक्के मारत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. …
Read More »
Marathi e-Batmya