अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या महाभियोगासाठी लोकसभेने स्वीकारलेला प्रस्ताव, त्याच दिवशी राज्यसभेत मांडलेला असाच प्रस्ताव फेटाळला गेल्यास, तो अयशस्वी मानला जावा, या मतावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शंका व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस. सी. शर्मा यांच्या खंडपीठासमोर न्यायमूर्ती वर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी …
Read More »न्यायाधीश वर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी लोकसभेत महाभियोग दाखल करून घेतल्यानंतर पुढील कारवाई
न्यायाधीश यशवंत वर्मा, जे त्यांच्या घरी जळालेल्या नोटा सापडल्यानंतर चर्चेत आले आहेत, त्यांनी त्यांच्याविरुद्ध तीन न्यायाधीशांच्या पॅनलचा अहवाल रद्द करावा अशी याचिका दाखल केली आहे. न्यायाधीश वर्मा यांनी गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ज्यामध्ये रोख रक्कम चोरी प्रकरणात त्यांच्याविरुद्ध तीन न्यायाधीशांच्या इनहाऊस चौकशी पॅनलच्या निष्कर्षांना आव्हान देण्यात …
Read More »न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया लवकरच लोकसभेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून लवकरच घोषणा
न्यायाधीश यशवंत वर्मा यांना हटविण्याची प्रक्रिया लवकरच लोकसभेत सुरू होईल आणि अध्यक्ष ओम बिर्ला लवकरच न्यायाधीशांना हटविण्याची मागणी कोणत्या कारणांवर केली आहे याची चौकशी करण्यासाठी एक वैधानिक समिती स्थापन करण्याची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे, असल्याचे सांगम्यात येत आहे. बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी बुधवारी दोन्ही सभागृहांच्या सचिवांची भेट …
Read More »किरेन रिजिजू यांची माहिती न्या यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोगसाठी १०० खासदारांच्या सह्या ऑपरेशन सिंदूर प्रकरणी संसदेत चर्चा होणार
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी (२० जुलै, २०२५) सांगितले की, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या हकालपट्टीसाठी संसदेत प्रस्ताव आणण्यासाठी १०० हून अधिक खासदारांनी आधीच स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे लोकसभेत महाभियोग मांडण्यासाठी आवश्यक असलेल्या पाठिंब्याचा आकडा ओलांडला आहे.कि पुढे बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, सोमवार, २१ …
Read More »
Marathi e-Batmya