Tag Archives: माजी केंद्रीय अर्थमंत्री

पंतप्रधान मोदींच्या दाव्यावर पी चिदंबरम यांचे प्रत्युत्तर, प्रथम वर्षाचा विद्यार्थीही स्पष्ट सांगेल तामीळनाडूला मागील १० वर्षात सर्वाधिक निधी दिल्याचा दावा मोदी यांनी केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की एनडीएच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१४ पूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत तामिळनाडूच्या विकासासाठी तिप्पट निधी दिला. त्यांच्या दाव्याला विरोध करताना, काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम म्हणाले की, निधी वाटपातील वार्षिक वाढ ही सामान्य प्रक्रियेचा भाग आहे आणि हे मूलभूत ज्ञान आहे, जे प्रथम वर्षाचा …

Read More »

पी चिदंबरम यांचा सवाल,… प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले तर रोजगार कुठून मिळणार? काँग्रेस सरकारच्या काळात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राची भाजपाच्या राजवटीत सर्वच क्षेत्रात घसरण

महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून काँग्रेस सरकारने आखलेल्या ध्येय धोरणामुळे महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिलेले राज्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. परंतु मागील काही वर्षात भाजपा सरकारमुळे महाराष्ट्राची सर्वच आघाड्यांवर पिछेहाट झालेली आहे. महाराष्ट्राचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने गुंतवणूक व रोजगारही गेले. शेतकरी संकटात असल्याने आत्महत्या वाढल्या आहेत. दरडोई उत्पन्नात …

Read More »