Tag Archives: माधबी पुरी बुच

मुंबई उच्च न्यायालयाचा माधबी पुरी बुच यांना दिलासाः वाचा सविस्तर गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती

मुंबई उच्च न्यायालयाने सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच आणि पूर्णवेळ सदस्यांसह बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या उच्च अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देणाऱ्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आज दिली. माधबी पुरी बुच आणि इतर अधिकाऱ्यांनी नंतर हे प्रकरण रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सॉलिसिटर जनरल तुषार …

Read More »

माधबी पुरी बुच प्रकरणी बीएसई आणि सेबीच्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी एफआयआर नोंदविण्यास प्रतिबंद करणारा तोंडी आदेश

कॅल्स रिफायनरीज प्रकरणात एफआयआरच्या निर्णयाबाबत सेबी आणि बीएसईने केलेल्या अपिलांवर जलद सुनावणी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने ३ मार्च रोजी संमती दिली. सीएनबीसी-टीव्ही१८ च्या वृत्तानुसार, ४ मार्च रोजी याचिकांवर सुनावणी होईपर्यंत उच्च न्यायालयाने एफआयआर नोंदवण्यास प्रतिबंध करण्याचे तोंडी निर्देश दिले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सेबी अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व केले, तर वरिष्ठ …

Read More »

माधवी पुरी बुच आणि इतर तिघांच्या गुन्हे प्रकरणी आदेशाला सेबी देणार आव्हान सेबीसह बीएसई ही आव्हान देण्याच्या तयारीत

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी SEBI मुंबईतील एसीबी ACB न्यायालयाने माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच, तीन सध्याचे पूर्णवेळ सदस्य आणि बीएसई BSE च्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर एफआयआर FIR दाखल करण्याचे निर्देश दिलेल्या आदेशाला आव्हान देण्याची तयारी करत आहे. २ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या निवेदनात, सेबी SEBI ने …

Read More »

सेबी प्रमुख, बीएसईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा फसवणूक आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाचे एसीबीला आदेश

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयाने शनिवारी मुंबईतील भ्रष्टाचार विरोधी ब्युरो (एसीबी), लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला, शेअर बाजारातील फसवणूक, नियामक उल्लंघन आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. “आरोप हे दखलपात्र गुन्हा असल्याचे उघड करतात, …

Read More »

भाड्याच्या घरावरून काँग्रेसचा पुन्हा सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर आरोप पवन खेरा आणि जयराम रमेश यांचा आरोप

काँग्रेसने मंगळवारी सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्यावर नवीन आरोप लावले आणि दावा केला की तिने तिची आणखी एक मालमत्ता ग्रीन वर्ल्ड बिल्डकॉन आणि इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, इंडियाबुल्सशी संबंधित व्यक्तींच्या मालकीची कंपनी यांना भाड्याने दिली आहे. असे करून बुच यांनी सेबीच्या आचारसंहितेच्या अनेक कलमांचे उल्लंघन केल्याचे पक्षाने म्हटले आहे. माधबी …

Read More »

सेबीचे आरटीआयमध्ये उत्तर, माधबी पुरी बुच यांची माहिती उपलब्ध नाही काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी SEBI ने असे म्हटले आहे की त्यांच्या अध्यक्षा, माधबी पुरी बुच यांनी हितसंबंधांच्या संभाव्य संघर्षांमुळे स्वतःला माघार घेतल्याच्या घटनांबद्दलची माहिती “सहजपणे” उपलब्ध नाही आणि असा डेटा गोळा केल्याने त्याची संसाधने “अनैतिकतेने वळवली” जातील. पारदर्शकता कार्यकर्ते कमोडोर लोकेश बत्रा (निवृत्त) यांनी आरटीआय चौकशीत …

Read More »

काँग्रेस-हिंडेनबर्ग आरोपप्रकरणी माधबी पुरी आणि धवल बुच यांच्याकडून निवेदन जारी सेबीच्या पुर्णवेळेत रूजू होण्यापूर्वीच सर्व माहिती दिल्याचा दावा

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी शुक्रवारी एक संयुक्त निवेदन जारी केले आणि काँग्रेस आणि हिंडेनबर्ग संशोधन संस्थेने केलेल्या आरोप हे फेटाळून लावल्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात त्यांनी अलीकडील आरोपांचे वर्णन माधबी पुरी-धवल बुच यांनी “पूर्णपणे खोटे, …

Read More »

माधवी पुरी बुच यांच्या मौनावर हिंडेनबर्गचा सवाल काँग्रेसने आरोप करूनही अद्याप शांतच कसे

यूएस-स्थित शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्या नियामक म्हणूनच्या कार्यकाळात तिच्या सल्लागार कंपनीच्या आर्थिक व्यवहाराप्रकरणी मौन बाळगल्याबद्दल एक्सवर ट्विट करत सवाल केला. त्यामुळे या माधबी पुरी बुच यांच्या कामकाजाच्या अनुषंगाने संशय आणखी निर्माण होत चालला आहे. …

Read More »

जयराम रमेश यांची माहिती, मॉरिशसच्या दोन कंपन्याकडून सेबीच्या नियमांना आव्हान हिंतसंबधांमुळे सेबी प्रमुखांकडून १८ महिने झाले तरी चौकशी नाहीच

मोदानी प्रकरणी हिंडेनबर्ग अहवालात दोन मॉरिशस स्थित परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs), जे अजूनही उघड होत असलेल्या मोदानी मेगा घोटाळ्यातील खुलाशांचा एक भाग आहेत. त्यांनी आता सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल करत सेबीच्या SEBI नियमांना आव्हान दिले असून ९ सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी सेबी SEBI च्या नवीन परदेशी गुंतवणूकदारांच्या नियमांचे पालन करण्यापासून …

Read More »

काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याकडून माधबी पुरी बुच यांच्यावर आणखी एक आरोप घराचे भाडेही सुनावणी सुरु असलेल्या कंपनीकडून घेतले

सेबी SEBI चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांच्या विरोधात आज पुन्हा आरोप करत भाड्याच्या घराची रक्कमही वोक्हार्ट या कंपनीकडून घेतल्याचा आरोप काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केला. ६ सप्टेंबर रोजी आरोप करताना माधबी पुरी बुच आणि त्यांच्या पतीने वोक्हार्ट लिमिटेड या कंपनीशी संलग्न असलेल्या कंपनीकडून भाड्याचे उत्पन्न मिळवले होते, ही कंपनीवर …

Read More »