मंत्रालय येथे वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे (WDDD) मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या साजरा करण्यात आला. डिजिटल आरोग्य आणि समतोल जीवनशैलीचा प्रचार करणाऱ्या या उपक्रमाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. विचारपूर्वक आखलेले नियोजन आणि उत्साही सहभागामुळे या उपक्रमाने डिजिटल डिटॉक्स आणि सर्वांगीण कल्याणासाठी लोकांमध्ये वचनबद्धता निर्माण केली. यावेळी वर्ल्ड डिटॉकसच्या डेच्या संस्थापिका डॉ …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, १०० दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागाने सादर करा महाराष्ट्र असिमीत ताकदीचे राज्य, पण थांबू नका
वॉररूम आणखी कार्यक्षम करा. कोणते प्रकल्प त्यात असले पाहिजे, याची नव्याने रचना मुख्य सचिवांनी करावी. पहिली बैठक डिसेंबर अखेरीस व्हावी. एक वॉररूम पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आहेच, पण दुसरी वॉररूम आता केंद्र आणि राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी असेल. त्यातून सर्वसामान्य लोकांपर्यत लाभ गतीने पोहोचले पाहिजे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »नाना पटोले यांची टीका, भाजपा युतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली…आता ‘लाडका भाऊ’साठी काम.. सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करतो, जनभावना पायदळी तुडवणे ही सत्तेची मस्ती
‘लाडकी बहिण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो असे भाजपा युतीचे नेते सांगत आहेत, पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहिणचा विषय आता संपला आहे. सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे. ही तर सुरुवात असून ‘आगे आगे देखो …
Read More »विधानसभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस
नव्या सरकारचा अर्थात महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी भाजपाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीच निवड पुन्हा एकदा करण्यात आली. विशेष म्हणजे विरोधकांकडील आमदारांची संख्या कमी असल्याने विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर वगळता दुसरा कोणाचाही अर्ज विधानसभेच्या सचिवाकडे आला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड …
Read More »राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष पदीः उपाध्यक्ष पद मविआकडे? अध्यक्षपदासाठी एकट्या नार्वेकरांचा अर्ज
विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर रितसर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे-अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधीनंतर आयोजित विधानसभेचे विशेष अधिवेशन सध्या सुरु आहे. निवडणूकीत महायुतीला २३१ जागा मिळाल्याने निर्विवाद बहुमत महायुतीच्या बाजून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपदीही भाजपाकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. …
Read More »शरद पवार यांचे मारकडवाडीतील ग्रामस्थांना आवाहन, तुमच्यावर दाखल केलेल्या खटल्याची… मी काय चुकीचं केलं शरद पवार यांचा सवाल
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मारकडवाडीतील ग्रामस्थाना उत्तम जानकर यांच्या बाजूने मतदान केले असताना मात्र भाजपाच्या उमेदवाराला एक हजार मतांचा लीड मिळाला. त्यामुळे ईव्हीएमच्या प्रणालीवर प्रश्न उपस्थित करत मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली. मात्र मारकडवाडीतील ग्रामस्थांवर पोलिस आणि स्थानिक प्रशासने गुन्हे दाखल केले. तसेच मिळालेल्या मतांच्या आधारे …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांना टोला, आपण ज्येष्ठ नेते आहात… शरद पवार यांच्या मतांच्या गणितावरून लोकसभेतील मतांची आकडेवारी केली जाहिर
विधानसभा निवडणूकीत सोलापूरातील मारकरवाडी गावी ईव्हीएम मशिन्सच्या माध्यमातून भाजपाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांवर संशय घेत ईव्हीएम मशिन्सच्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची घोषणा केली. परंतु प्रशासनाने त्यास विरोध करत बॅलेटवर मतदान घेण्यास विरोध केला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी याबाबत भाष्य करताना मिळालेल्या मतांची संख्या आणि विजय …
Read More »२ च दिवसात देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे वक्तव्य आठवेना, आदित्य ठाकरे राहिले बघत आदित्य ठाकरे उभे राहिले, पण देवेंद्र फडणवीस यांनी केले पूर्ण दुर्लक्ष
राज्यात नव्याने स्थानपन्न झालेल्या महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी झाला. त्यानंतर संध्याकाळी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. तसेच राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठकही घेतली. त्यानंतर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राची राजकिय संस्कृती वेगळी असून राज्यातील राजकिय परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांनी भूमिका घ्यावी …
Read More »उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकिय निवासस्थान आता वर्षा बंगला, तर… मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान म्हणून सागर बंगला?
राज्यातील संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरील असे मिळून तिघांचा शपथविधी नुकताच पार पडला. परंतु मागील अनेक दशकांपासून मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून ओळखला जाणारा वर्षा बंगला मात्र यापुढे मुख्यमंत्र्यांचा बंगला नव्हे तर उपमुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून ओळखला जाणार असून विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री म्हणून रहात असलेला सागर बंगला मात्र …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, बदल्यांचे नव्हे तर बदल करण्याचे राजकारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार
राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, यावेळचे राजकारण खूप वेगळे राहणार आहे. मला बदल्यांचे नाही तर बदल घडविण्याचे राजकारण करायचे असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना देवेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya