लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाबरोबरच ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचे वाटपही काही ठिकाणच्या उमेदवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आले होते. या निवडणूक चिन्हाच्या नावात असलेल्या साधर्म्यामुळे बारामती, सातारा आणि अन्य एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला कमी मते मिळाली, तसेच पक्षाची अनेक मते …
Read More »सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूका, महाराष्ट्रात ५ टप्यात
विद्यमान लोकसभेची मुदत १६ जून रोजी रोजी संपत आहे. परंतु त्याआधी देशात नवे सरकार अस्तित्वात येणे राज्यघटनेनुसार बंधनकारक आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित राज्यांमधील लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला. या संपूर्ण देशभरात निवडणूका ७ टप्प्यात होणार आहेत. तर जून मध्ये मतमोजणी होणार आहे. परंतु …
Read More »
Marathi e-Batmya