भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी माझंगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला. अब्रुनुकसानी याचिकेप्रकरणी ठोठावलेल्या शिक्षेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, संजय राऊत यांनी शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहून जामीनासाठी अपील …
Read More »केशव उपाध्ये यांची टीका, मविआच्या ‘खोटा फॅक्टरी’ला न्यायालयाची सणसणीत चपराक संजय राऊत यांच्या शिक्षेवर भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया
उबाठा सेनेचा भोंगा आणि मविआचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचे पितळ उघडे पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्याने, त्यांचा तोल पुरता ढळल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकविण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयाने टाळे लावले असून त्यांना …
Read More »न्यायालयाच्या शिक्षेवर संजय राऊत म्हणाले, न्यायपालिकेचे संघीकरण झालेय… वरच्या न्यायालयात दाद मागणार
शौचालय बांधणीत घोटाळा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सौमय्या यांच्या नावे असलेल्या एनजीओ असलेल्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून १०० कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी किरीट आणि मेधा सौमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा …
Read More »
Marathi e-Batmya