Tag Archives: मेहुल चोक्सी

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीचा भारत सरकारवरच आरोप भारतातील केंद्र सरकारकडून अपहरणाचा प्रयत्न केल्याचा दावा

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) फसवणूक प्रकरणात आरोपांना सामोरे जावे लागणारा उद्योगपती मेहुल चोक्सी, त्याच्या कथित “अपहरण, छळ आणि हत्येचा प्रयत्न” साठी भारत सरकार आणि पाच व्यक्तींवर लंडनमधील उच्च न्यायालयात कट रचल्याबद्दल खटला दाखल करत आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले आहेत आणि “राज्य प्रतिकारशक्ती” वर आधारित यूके अधिकारक्षेत्राला आक्षेप घेतला आहे …

Read More »

उच्च न्यायालयाची ईडीला विचारणा, मेहुल चोक्सी भारतीय नागरिक आहे का? पीएनबी बॅंक घोटाळा प्रकरणी ईडीला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

पीएनबी बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपी आणि हिरेव्यापारी मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक आहे का?, की अन्य देशाचा नागरिक आहे. अशी विचारणा उच्च न्यायालयाने सक्तवसूली संचालनालयाला (ईडी) केली. तसेच त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. मुंबई सत्र न्यायालयाने २०१८ मध्ये बजावलेले अजामीनपात्र वॉरंट (एनबीडब्ल्यू) रद्द करण्यासाठी …

Read More »

फरार व्यावसायिक मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताचा बेल्जियमशी संपर्क भारतीय अधिकाऱ्यांचे पथक जाणार बेल्जियमला

बेल्जियम फेडरल पब्लिक सर्व्हिस ऑफ जस्टिसने सोमवारी सांगितले की, १२ एप्रिल रोजी अटक करण्यात आलेल्या फरारी व्यावसायिक मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची भारताने विनंती केली आहे. मेहुल चोक्सीविरुद्ध प्रत्यार्पणाची कार्यवाही लवकरात लवकर सुरू होईल हे पाहण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचे एक पथक बेल्जियमलाही जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. बेल्जियमचे अधिकारी मेहुल चोक्सीच्या पुढील कायदेशीर …

Read More »

पीएनबी कर्ज घोटाळा: मेहुल चोक्सीच्या मालमत्तेच्या लिलावास परवानगी विशेष न्यायालयाची मालमत्ता विक्रीस परवानगी

पीएनबी बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपी आणि हिरेव्यापारी मेहुल चोक्सीच्या गीतांजली जेम्स लिमिटेडच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास विशेष न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. मेहुल चोक्सीच्या या मालमत्तेत सांताक्रुझमधील सात फ्लॅट, वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) भारत डायमंड बोर्सशी संबंधित व्यावसायिक गाळा आणि सुरतस्थित डायमंड पार्कमधील कार्यालयासह दुकानाचा समावेश आहे. या …

Read More »

बेल्जियममध्ये मेहुल चोक्सी वर उपचार, वकीलाची विशेष न्यायालयात माहिती पीएनबी बँक घोटाळा प्रकरणः मेहुल चोक्सी कर्करोगाने त्रस्त ?

पीएनबी बॅंक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी आणि हिऱ्याची व्यापारी मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त असल्याचा संशय आहे सध्या तो कर्करोगावर बेल्जियममध्ये उपचार घेत असल्याची माहिती वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयाला दिली. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालय मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) घोषित करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. चौक्सी सध्या वैद्यकीय …

Read More »