Tag Archives: मॉक ड्रिल

महाराष्ट्रातील या १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल होणार मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह संवेदनशील ठिकाणांचा समावेश

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १६  ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार ७ मे रोजी एकाचवेळी या मॉक ड्रिल्स केले जाणार आहे. देशातील २५९ शहरांमध्ये युद्धजन्य मॉकड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले …

Read More »

जवळपास ३०० जिल्ह्यांमध्ये होणार मॉक ड्रिलः बंकर खंदकांची सफाई करणार केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन घेणार आढावा

अणुऊर्जा प्रकल्प, लष्करी तळ, रिफायनरीज आणि जलविद्युत धरणे यासारख्या संवेदनशील प्रतिष्ठानांसह जवळपास ३०० ‘नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये’ हवाई हल्ल्याच्या चेतावणीच्या सायरनवर मॉक ड्रिल, “शत्रू हल्ल्यासाठी” नागरी प्रशिक्षण आणि बंकर आणि खंदकांची साफसफाई केली जाईल. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लोकांच्या सक्रिय सहभागाने मॉक एक्सरसाइज कशी करावी …

Read More »