Breaking News

Tag Archives: मोदानी

जयराम रमेश यांचा आरोप, मिठागरांच्या जमिनी अदानीला सुपुर्द मोदानीच्या न संपणाऱ्या लोभाच्या वेदीवर भविव्याचा बळी

मुंबई आणि उपनगरातील मिठागरांच्या जमिनी अदानीला देण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच एक परिपत्रक काढत मुंबई शहर आणि उपनगरातील मिठागरांच्या जमिनी गृहनिर्माण सह सर्व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्या विषयीचे परिपत्रकही राज्य सरकारला पाठविले. जेणेकरून राज्य सरकारच्या मालकीच्या जमिनी आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनी राज्य सरकारने निश्चित केलेल्या कंत्राटदारास …

Read More »

जयराम रमेश यांची माहिती, मॉरिशसच्या दोन कंपन्याकडून सेबीच्या नियमांना आव्हान हिंतसंबधांमुळे सेबी प्रमुखांकडून १८ महिने झाले तरी चौकशी नाहीच

मोदानी प्रकरणी हिंडेनबर्ग अहवालात दोन मॉरिशस स्थित परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs), जे अजूनही उघड होत असलेल्या मोदानी मेगा घोटाळ्यातील खुलाशांचा एक भाग आहेत. त्यांनी आता सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल करत सेबीच्या SEBI नियमांना आव्हान दिले असून ९ सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी सेबी SEBI च्या नवीन परदेशी गुंतवणूकदारांच्या नियमांचे पालन करण्यापासून …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहे. कांजूरमार्ग येथील २५६ एकर जमीनच नाही तर मुंबईतील मिठागराच्या सर्व जमिनी सरकार लाडक्या बिल्डर मित्राच्या घशात घालत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास १५०० एकर मिठागरांची …

Read More »