भारताचे माजी सरन्यायाधीश (सीजेआय) संजीव खन्ना यांनी त्यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याबद्दल महाभियोग चालवण्याच्या शिफारसीला आव्हान देणारी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि एजी मसीह यांच्या खंडपीठाने असेही म्हटले आहे …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने पहलगाम हल्ल्याप्रकरणाची याचिका फेटाळून लावली याचिकाकर्त्याची संवेदनशीलता तपासली पाहिजे असल्याचे सांगत फटकारले
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली, असे म्हटले की अशा कृतीमुळे सैन्याचे मनोबल खचेल. याचिकाकर्त्यांना फटकारत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की अशी याचिका दाखल करण्यापूर्वी या प्रकरणाची “संवेदनशीलता” तपासली पाहिजे होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुर्यकांत म्हणाले की, अशा जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी जबाबदार …
Read More »नितीन गडकरी यांच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली निवडणूकी संदर्भात दाखल केली होती याचिका
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिलासा देत, मुंबई उच्च न्यायालयाने नागपूर मतदारसंघातून १८ व्या लोकसभेवर निवडून आल्याबद्दल दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेत त्यांनी त्यांचे फोटो आणि भाजपचे चिन्ह असलेले मतदार स्लिप छापून मतदारांना वाटून ‘गैरव्यवहार’ केल्याचा आरोप होता. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या एकल न्यायाधीश न्यायमूर्ती …
Read More »जर्मन बेकरी बॉम्बस्फोट खटला : अंडा सेलमधून हलविण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली हिमायत बेगवर कोणताही मानसिक आघात नाही
पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषसिद्ध आरोपी मिर्झा हिमायत बेगवर कोणताही मानसिक आघात झाल्याचे दिसून येत नाही, असे मंगळवारी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आणि अंडा सेलमधून बाहेर काढण्याची बेगची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली. सद्यस्थितीत बेगने याचिकेत आरोप केल्याप्रमाणे कोणत्याही मानसिक आघात दिसून येत नाही, अर्जदार कोणत्याही एकांतवासात नाही, याबाबत …
Read More »हिंडेनबर्ग-अदानी प्रकरणी सेबीच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली
हिंडेनबर्ग रिसर्च-अदानी ग्रुप प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ला चौकशी अहवाल दाखल करण्यासाठी निर्देश देण्यासाठी न्यायालयाच्या रजिस्ट्रारने दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिकाकर्त्याची याचिका २७ जानेवारी रोजी फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश जे.बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने वकील विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या विविध अर्जाला फेटाळून लावत आदेश …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकपालाच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत याचिका फेटाळत दिला निर्णय
भारताचे सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकपालच्या अधिकारक्षेत्रास अनुकूल नसतात, त्यांनी तक्रारीची दखल घेण्यास नकार देत याचिका लोकपालाच्या अनुषंगाने दाखल याचिका फेटाळून लावली. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, २०१३ च्या कलम १४ नुसार सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, असे लोकपालने म्हटले आहे. कलम १४ नुसार, लोकपालला अशा व्यक्तीवर अधिकारक्षेत्र …
Read More »मतपत्रिकेवरून सर्वोच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यालाच सवाल ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केल्याचा आरोप तेव्हाच होतो, जेव्हा निवडणूकीत सपशेल पराभवाला सामोरे जावे लागते. परंतु, जेव्हा निवडणूकीत विजयाची चव चाखली जाते तेव्हा, ईव्हीएमवर छेडछाडीचा आरोप केला जात नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमविरोधात याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावले आणि ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून …
Read More »
Marathi e-Batmya