दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी असे निरीक्षण नोंदवले की एशियन न्यूज इंटरनॅशनल (एएनआय) विरुद्धच्या युट्यूबर मोहक मंगल यांच्या व्हिडिओमध्ये बदनामीकारक भाषा आहे आणि ती काढून टाकली पाहिजे. मंगल यांनी एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एएनआयने त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला ज्यामध्ये असे म्हटले आहे की वृत्तसंस्थेचे युट्यूबवर कॉपीराइट स्ट्राइक आणि त्यांचे व्हिडिओ …
Read More »रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षणः एफआयआर नोंदविण्यास केली मनाई पण जामीन अटींच्या आधीन राहून मंजूर
सर्वोच्च न्यायालयाने “इंडियाज गॉट लेटेंट” शोच्या एका भागात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारणाऱ्या रणवीर अलाहाबादीयाने आई-वडील यांच्याबद्दल अश्लील वक्तव्य केले. या वक्त्व्याच्या निषेधार्थ रणवीर अलाहाबादियाच्या विरोधात मुंबई, गुवाहाटी आणि जयपूर येथे दाखल केलेल्या एफआयआरमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादिया (ज्याला बिअर बायसेप्स म्हणून ओळखले जाते) यास यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. …
Read More »
Marathi e-Batmya