वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे मी २१ मे रोजी स्पष्ट केले होते, तसेच माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनीही १८ जून रोजी त्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली होती, असे …
Read More »मनसे सोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईलच शिवसेना उबाठा आणि मनसे युतीबाबत पहिल्यांदाच भाष्य
शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्यात युतीचे सकारात्मक संकेत आहेत. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईलच. इशारा देणार नाही, काही दिवसांत बातमी देईन. उद्धव ठाकरे यांनी असेही म्हटले की त्यांच्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही गोंधळ नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताही गोंधळ नाही. या विधानानंतर ठाकरे …
Read More »तेलुगू देसम, जनसेना आणि भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब
दक्षिण भारतातील कर्नाटक वगळता इतर राज्यात भाजपाला अद्याप एके ठिकाणीही शिरकाव करता आला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपासोबतची आघाडी तोडलेल्या तेलगू देसम पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना भाजपाने आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर साद घातली. परंतु नाय-होय, होय-नाय म्हणत चंद्राबाबू नायडू यांनी भाजपाला प्रतिसाद दिला. त्यातच दाक्षिणात्य अभिनेते पवन …
Read More »
Marathi e-Batmya