Breaking News

Tag Archives: येवला

शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे १५ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे १० सप्टेंबर रोजी येवल्यात होणार जल्लोषात स्वागत

येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. तसेच १० सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येवला शहरात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. राज्याचे अन्न,नागरी …

Read More »

येवला रुग्णालयात मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सी. टी. स्कॅन मशीनचे लोकार्पण

सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. कोणतीही गरजू व्यक्ती औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. येवला उपजिल्हा रुग्णालय येथे क्रस्ना डायग्नोस्टिक यांच्या सी. टी. स्कॅन मशीनचे लोकार्पण …

Read More »

येवल्यातील रेशीम शेती आणि त्यावर आधारित पूरक उद्योगांचा होणार विकास

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून शासनाच्या एकात्मिक व शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ -२८ अंतर्गत येवला शहरात शासकीय रेशीम कोष बाजार पेठ निर्माण करण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. या बाजारपेठे मुळे येवल्यातील वस्त्रोउद्योगाला अधिक चालना मिळणार आहे. रेशीम उद्योगामध्ये रोजगार निर्मितीला असणारा वाव …

Read More »

छगन भुजबळ यांचे पवारांना प्रत्युत्तर, मीच येवल्याला आलो… गोंदिया पर्यंत माफी मागणार का? भविष्यकाळात आणखी गौप्यस्फोट करणार

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नुकतेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेला येवल्यातून पुन्हा एकदा पक्ष बांधण्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. काल येवल्यातील पहिल्याच जाहिर सभेत बोलताना शरद पवार यांनी माझा अंदाज कधी चुकत नसतो. पण यावेळी चुकला असे सांगत मी तुमची माफी मागायला आलोय असे सांगत छगन भुजबळ …

Read More »