देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला विचार देण्याचे काम केले आहे. यापुढे असे रोजगार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची सूचना, राजधर्माचे पालन करा आणि मराठा आरक्षणाची घोषणा करा दिल्लीतून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवा
सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांची पंतप्रधान मोदींवर टीका, ४४ परदेशी दौरे, पण मणिपूरला एक सेंकदही नाही राजधर्म राखण्यात पंतप्रधान मोदी अपयशी
पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पहलगाम येथे हल्ला करून २७ भारतीय पर्यटकांचा बळी घेतला. त्यावरून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून परदेश दौरे आणि निवडणूकांच्या रॅली करण्यात येत आहेत. तसेच पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या घोषणाही करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करताना आतापर्यंत ४४ परदेशी दौरे …
Read More »
Marathi e-Batmya