Breaking News

Tag Archives: राजेश टोपे

प्रविण दरेकर यांची टीका, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ संजय राऊत बघताहेत मलिन झालेली प्रतिमा सावरण्यासाठी राजीनामा देणे केजरीवालांची स्टंटबाजी

भ्रष्टाचारामुळेच अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले. त्यांच्या मते जो चेहरा जनतेत दाखविण्याचा होता तो बुरखा फाटलेला आहे. अशावेळी आपली प्रतिमा जनतेच्या मनात मलिन झालीय ती पुन्हा सावरण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न आपल्या स्टाईलप्रमाणे केजरीवाल करू इच्छित असल्याची टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. पत्रकारांशी संवाद साधताना प्रविण …

Read More »

रोहित पवार यांचे छगन भुजबळ यांना आव्हान, आरोप सिद्ध करून दाखवा… प्रचंड दहशतीत असलेल्यांना धीर देणे चूकीचे काय

मागील सहा महिन्याहून अधिक काळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणूकीत सत्ताधारी भाजपासह महायुतीत असलेल्या पक्षांना चांगलाच बसला. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समर्थक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा आणि …

Read More »

छगन भुजबळ यांचा आरोप, जरांगेच्या मागे राजेश टोपे आणि रोहित पवार… राजेश टोपे यांचा बोलण्यास नकार

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समर्थक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा प्रणित राज्य सरकारला अल्टीमेटम देत जे मराठा आंदोलनाला विरोध करत आहे अशा ओबीसी आणि भाजपाच्या नेत्यांना पाडणार असल्याचा इशारा दिला. तसेच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक उमेदवार आगामी विधानसभा निवडणूकीत पाडणार असल्याचा निर्धारही व्यक्त …

Read More »

उदय सामंत यांची माहिती, बोगस डॉक्टरप्रमाणे बोगस पॅथॉलॉजी लॅब शोध मोहिम कारवाईसाठी लवकरच कायदा आणणार असल्याची घोषणा

अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासन लवकरच कडक कायदा आणेल. यामध्ये विना नोंदणी लॅब सुरू असतील, तर त्यांना शिक्षेची तरतूद या कायद्यात असेल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. तसेच जिल्हास्तरावर बोगस डॉक्टर शोध मोहिमेप्रमाणेच बोगस लॅब शोध मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर केले. …

Read More »

निजाम काळातील मराठा कुणबीच्या नोंदी तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांची समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

जालना येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनाची दखल शासनाने गांभिर्याने दखल घेतली आहे. आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी नुसार मराठवाड्यातील मराठा समाजाच्या पुर्वजांच्या निजामकाळातील महसूली नोंदी तपासून त्याप्रमाणे मराठा समाजाला कुणबी असे प्रमाणपत्र देण्यात येईल. सचिव महसूल यांची या पुर्वीच नियुक्त समितीच्या मदतीने निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्य …

Read More »

शरद पवार यांचा मोदींना टोला, कदाचित देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसतय १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना केलेल्या दाव्यावरून शरद पवार यांचा टोला

राज्यात आणि देशात काही इंग्रजी शाळा आहेत. त्या शाळांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच केंद्रात बसलेल्या ज्या विचाराचे सरकार आहे त्यांच्याकडून असे काही निर्णय घेतात की समाजात आणि धार्मिकस्तरावर अशांतता निर्माण होते. तशा निर्णयामुळे मणिपूरही दोन महिन्यापासून जळत आहे. मात्र मणिपूरला जाण्यासंदर्भात देशाचे पंतप्रधान काहीही बोलत नाहीत. उलट लाल …

Read More »