मक्कल निधि मैयम (MNM) चे अध्यक्ष आणि अभिनेता कमल हासन यांनी शुक्रवारी (६ जून, २०२५) चेन्नई येथील तामिळनाडू सचिवालयात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हे ही हजर होते. द्रमुकचे मित्रपक्ष – व्हीसीके नेते थिरुमावलावन, एमडीएमके नेते वायको आणि तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष …
Read More »महायुतीच्या नेत्यांच्या गैरहजेरीत सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज राज्यसभेसाठी सकाळी निर्णय लगेच दुपारी अर्ज दाखल
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडूण जाणाऱ्या एका जागेकरीता अजित पवार यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहिलं जात असताना मात्र महायुतीचे तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांपैकी एकही नेता यावेळी उपस्थित …
Read More »राज्यसभेला भाजपाच्या उमेदवाराला मतदान करणारे काँग्रेसचे ६ आमदार अपात्र
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकीत हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या ६ आमदारांनी भाजपाच्या उमेदवारांना मतदान केले होते. त्यामुळे हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर फक्त उमेदवार निवडूण गेला. परंतु पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. यापार्श्वभूमीवर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सखू यांनी या सहा आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रततेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेत भाजपाच्या त्या …
Read More »राज्यसभेसाठी काँग्रेसची यादी जाहिरः सोनिया गांधी, चंद्रकांत हंडोरे, अभिषेक मनु सिंघवी…
राज्यसभेच्या एकूण रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज सुरु झाली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे जवळपास सक्रिय राजकारणातून दूर रहावे लागत आहे. तसेच हिंडण्या फिरण्यावरही मर्यात येत आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोनिया …
Read More »शिवसेना उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसची राज्यसभेतील जागा कमी होणार
महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख १५ फेब्रुवारी २०२४ आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १६ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या ६ जागांचा समावेश आहे. यात शिवसेना …
Read More »
Marathi e-Batmya