अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कामगार कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने दरवर्षी केंद्र व राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता राज्य – राष्ट्रीय पातळीवर विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अखिल भारतीय नागरीसेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने यावर्षी राष्ट्रीय कुस्ती …
Read More »पैलवान महेश घुले यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केंद्रीय सांस्कृतिक व खेळा विभागाच्या स्पर्धेसाठी निवड झाली
केंद्रीय सांस्कृतिक व खेळ विभाग यांच्या वतीने अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धांचे आयोजन प्रतिवर्ष प्रमाणे १६ ते १९ ऑक्टोबर या कालावधित त्यागराज स्टेडियम, त्यागराज नगर, दिल्ली येथे करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड चाचणी सचिवालय जिमखाना येथे मानद सचिव कुस्तीगीर संजय पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. …
Read More »
Marathi e-Batmya