Tag Archives: राष्ट्रीय पेन्शन योजना

एनपीएस आणि अटल अर्थात एपीवाय पेन्शन नोंदणीकडे ग्राहकांचा ओढा मालमत्ता २३ टक्केने वाढली ग्राहक १६५ लाखाहून अधिक

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अर्थात एनपीएस NPS ने २०२४-२५ या आर्थिक वर्षात १२ लाखांहून अधिक नवीन खाजगी क्षेत्रातील ग्राहकांची भर घालून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, ज्यामुळे मार्च २०२५ पर्यंत एकूण ग्राहकांची संख्या १६५ लाखांहून अधिक झाली आहे. ही कामगिरी खाजगी व्यक्तींमध्ये एक व्यवहार्य निवृत्ती नियोजन पर्याय म्हणून एनपीएस NPS चे …

Read More »

नॅशनल पेन्शन स्किमसाठी आला नवा नियमः पेन्शन वेळेतच जून्या आणि पेन्शनमधील तफावत कमी करण्यासाठी नियम

केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने अलीकडेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीतील निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे पेन्शन वेळेवर मिळावे यासाठी अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. १२ मार्च २०२५ रोजीच्या एका मेमोमध्ये, सीपीएओने एनपीएस पेन्शन प्रकरणांवर प्रक्रिया करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुन्हा सांगितले आहे की त्यांनी १८ डिसेंबर २०२३ रोजी पूर्वी निर्देशित केलेल्या जुन्या पेन्शन योजनेसाठी नमूद …

Read More »

निर्मला सीतारामन यांची स्पष्टोक्ती, एनपीएसपासून माघार नाही पण युपीएस अधिक… युपीएस पेन्शन योजना अधिक फायद्याची

मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकाऱी-कर्मचाऱ्यांसाठी नवी युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजना लागू केली. या योजनेसंदर्भात बोलताना एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन पासून सरकारने माघार घेतली नाही. मात्र कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ देण्यासाठी सुधारीत युनिफाईड योजना आणण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन …

Read More »