Tag Archives: रिपाई

रामदास आठवले यांच्या रिपाईकडून ३९ उमेदवारांची यादी जाहिर; प्रविण दरेकर भेटणार आठवलेंना मुख्यमंत्री फडणवीस रामदास आठवले यांची नाराजी दूर करणार

नुकतेच मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने रिपाईचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीबाबत जागा वाटपाच्या संदर्भात नाराजी व्यक्त करत भाजपाकडे किमान १६ जागा मागितल्या. परंतु भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी रामदास आठवले यांची नाराजी दूर करणार असल्याचे जाहिर केले. मात्र आज रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाच्यावतीने ३९ …

Read More »

रिपाईचा डेमोक्रेटीक टीएम कांबळे ग्रुप लढणार विधानसभेच्या १० जागा आरपीआय डेमोक्रेटीकचे कनिष्क कांबळे यांची माहिती

नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी रिपाई अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्षाच्या वतीने २८८ विधानसभा मतदारसंघापैकी मुंबई, विदर्भासह मराठवाडयातील दहा जागा लढवणार असल्याची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा नंदाताई टी. कांबळे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क टी. कांबळे यांनी जाहिर केले आहे. पक्षाची मुंबई, विदर्भ व मराठवाडयात …

Read More »