Tag Archives: विजय शिवतारे

एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती शिवसेनेमध्ये कुणीही नाराज नाही, कुटूंबाप्रमाणे एकत्रित… विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर यांची नाराजी दूर

शिवसेना ही एका परिवाराप्रमाणे असून पक्षात कुणीही नाराज नाही असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एखादे पद मिळाले नाही तर माणूस म्हणून वाईट वाटणे साहजिक आहे, काहीजणांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या, मात्र याचा अर्थ कुणी नाराज आहे असे नाही. आज नाराजी व्यक्त केलेले तिन्ही आमदार माझ्या सोबत असून …

Read More »

शिंदे गटाच्या आमदाराला पोलिसांनीच रोखले, आमदार झाले संतप्त विजय शिवतारे यांना पोलिसांनी रोखल्याने माजी मंत्री आणि आमदाराला ओळखत नाही का

राज्यातील सत्ता स्थापनेवरून सध्या हिवाळीच्या वाढत्या थंडीतही राजकिय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाकडून एकमेकांच्या विरोधात नव्या सरकारचे मुख्यमंत्री आपल्यालाच कसे मिळेल यासाठी दबाव तंत्रांचा वापर करण्यात येत आहे. मात्र काळजीवाहू मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलेले आमदार विजय शिवतारे यांना एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

उमेश पाटील यांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनी सांगून सुध्दा ज्यांचे शेपूट सरळ…

मुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा शिवतारे यांचे शेपूट सरळ झाले नाही त्यामुळे त्यांचे शेपूट छाटण्याची वेळ आली असून मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन उमेश पाटील यांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्यावर जोरदार …

Read More »