Tag Archives: व्हीएसआर विमान कंपनी

रोहित पवार यांचा सवाल, अपघात आहे की घातपात हा प्रश्न कायम विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय?

अपघात आहे की घातपात हा प्रश्न कायम त्यात राहतो. घातपाताच्या दिशने जाण्याचा प्रवास सुरु झालाय. २७ तारखेला कोणं भेटायला आलेलं. फोन कोणाचा आलेला हे मुद्दे होते. संध्याकाळी ६.५० ते ७.०५ मिनिटापर्यंत फोनवर बोलणं झालं, एवढीच अपडेट देतो,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद …

Read More »