महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ …
Read More »व्यापार वृद्धीसाठी पियुष गोयल पाच दिवस युरोपच्या दौऱ्यावर केंद्रीय व्यापार आणि औद्योगिक संबध मजबूत करण्याचा प्रयत्न
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्वित्झर्लंडमध्ये आहेत, ते युरोपातील दोन शीर्ष नवोन्मेष केंद्रांशी व्यापार आणि औद्योगिक संबंध मजबूत करण्यासाठी पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. पियुष गोयल यांनी स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय बैठका सुरू केल्या आहेत, जिथे ते औषधनिर्माण, जीवन विज्ञान, अचूक अभियांत्रिकी, मशीन टूल्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील जागतिक सीईओ आणि …
Read More »
Marathi e-Batmya