हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल एस चे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कॅडलचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर प्रज्वल रेवन्ना हे परदेशात पळून गेल्याची माहिती पुढे आल्यानंतर या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून एसआयटीची स्थापना केली. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ४ मे रोजी प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कँडलची …
Read More »प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा
परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी त्यांच्या जर्मनी दौऱ्यासाठी राजकीय मंजुरी घेतली नाही. साप्ताहिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना, MEA चे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “उक्त खासदाराच्या जर्मनीच्या प्रवासासंदर्भात MEA कडून कोणतीही राजकीय मंजुरी मागितली गेली नाही किंवा जारी केली …
Read More »
Marathi e-Batmya