Tag Archives: हिंदी चित्रपट

द साबरमती रिपोर्टवर चित्रपटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बनावट… एका युजरच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली प्रतिक्रिया

गुजरातमधील ग्रोधा हत्याकांड आणि साबरमती येथील दंगलीच्या घटनांवर तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान पंतप्रधान नरेंदर मोदी यांच्यासह अन्य नेत्यांवरील आरोपावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर या घटनांवर आधारीत द साबरमती रिपोर्ट नामक एक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या अनुषंगाने एका युजरने नुकतेच पंतप्रधान मोदी यांना टॅग करत विचारले. त्यावर पंतप्रधान मोदी …

Read More »

मॅच फिक्सिंग – द नेशन ॲट स्टॅक चित्रपट प्रदर्शनास न्यायालयाचा हिरवा झेंडा मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण- चित्रपटाच्या प्रदर्शनाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणावर आधारित मॅच फिक्सिंग – द नेशन ॲट स्टॅक हा चित्रपट काल्पनिक असल्याचे स्पष्ट करून चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. हा चित्रपट काल्पनिक कथांवर आधारित आहे आणि आधीपासूनच बाजारात असलेल्या पुस्तकावर आधारित असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्याने न्यायालयाला सांगितले. तसेच चित्रपटाच्या सुरूवातीस …

Read More »

‘टाइगर ३’च्या रिलीजआधी सलमान खानने चाहत्यांना केली विनंती

‘टाइगर ३’ च्या रिलीजला आता काही तास उरले आहेत. सलमान खानचा स्पाय थ्रिलर चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाबाबत चाहते खूप उत्सुक आहेत. रिलीजपूर्वी सलमान खानने ‘टाइगर ३’ संदर्भात चाहत्यांना विनंती केली आहे. सलमानने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टाइगर ३’चे स्पॉयलर शेअर करू नका, असे …

Read More »

अभिनेत्री ने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

आतापर्यंत अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊचच्या शिकार झाल्या आहेत. ही चित्रपट सृष्टीतील एक काळीबाजू आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही. आता बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडल डॉ. अदिती गोवित्रीकर ही कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.अदितीने हिंदी चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये ठसा उमटवला. पण सिनेइंडस्ट्रीत आलेल्या एका भयंकर …

Read More »

महेश मांजरेकर म्हणताय की ‘मराठी सिनेमाला थिएटर नाही ही….’ मराठी चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर यांचे सूचक विधान

हिंदी चित्रपटाबरोबर अनेक मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. अनेक मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरताना दिसत आहे. ‘बाईपण भारी देवा’, ‘वेड’ सारख्या सिनेमांनी कोटींची कमाई करत मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आणले आहेत. तर आजही काही सिनेमांना स्क्रिन्स मिळत नसल्यानं अनेकदा यावरून वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान मराठी सिनेमांना स्क्रिन्स न …

Read More »