Tag Archives: 2024

पॅरिसमध्ये ऑलिंम्पिक क्रिडा सोहळ्याचे उद्घाटन; वायफाय कनेक्शन मुळे सुरक्षा धोक्यात अनेक जून्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने सायबर सुरक्षा धोक्यात

ऑलिंपिक स्पर्धेचे अर्थात जागतिक ऑलिम्पिक क्रिडा सोहळ्याचे उद्घाटन पॅरिस येथे आज पार पडले. जवळपास १०० वर्षांनी ऑलिम्पिक क्रिडा सोहळ्याचे यजमान पद फ्रान्सला मिळाले. ही स्पर्धा पॅरिस येथे आयोजित करण्यात आली. या  स्पर्धेचे उद्घाटन पहिल्यांदाच स्टेडियममध्ये होणार नसून तो आयफेल टॉवरच्या शेजारून वाहणाऱ्या नदीत क्रिडा ज्योत पेटवून करण्यात येणार आहे. विशेषतः …

Read More »

काँग्रेसची ५७ जणांची तिसरी यादी जाहिरः महाराष्ट्रातील ७ जणांना उमेदवारी बँक खाती सील केल्यानंतर संध्याकाळी उशीरा काँग्रेसने जारी केली यादी

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या उधळलेल्या वारूला रोखण्यासाठी आस्ते कदमचा आणि सावध पवित्रा घेत प्रत्युत्तर देण्याचे काम सुरु केले आहे. भाजपाने आतापर्यंत तीन लोकसभा उमेदवारांच्या याद्या प्रसिध्द केल्या. परंतु तिसऱ्या यादीतील अनेक वादग्रस्त उमेदवारांना नारळही दिला तर काही उमेदवारांनी दिलेले उमेदवारीचे तिकिट नाकारत निवडणूकीच्या रणागंणापासून दूर राहणेच पसंत केले. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने …

Read More »

नव्या वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कोणाकडेः मध्यावधी निवडणूकांचे स्पष्ट संकेत

२०१४ मध्ये लोकसभेचा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्च आणि एप्रिल महिन्यात निवडणूक तारखांची घोषणा करण्याची तयारी सुरु केली. तसेच काहीही करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे असा चंग भाजपाने आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांधला आहे. परंतु महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही …

Read More »