राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज शनिवारी १० जून रोजी २४ वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त दिल्ली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शरद पवारांनी दिली. यासह अन्य नेत्यांवरही …
Read More »कार्याध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रफुल पटेल म्हणाले, आमचं पहिलं आव्हान असेल… नवी जबाबदारी मिळणं काही नवीन नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शनिवारी १० जून रोजी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच इतर वरिष्ठ नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली. आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »सुप्रिया सुळे, पटेल यांच्या नियुक्तीवर संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य,…दोन्ही पदं फार महत्वाची शरद पवार हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यावर दुसरं कुणी बोलू नये
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात नवीन नियुक्त्या केल्याची घोषणा केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. यावेळी त्यांनी इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध …
Read More »अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले, निवडीनंतर दोन लोक नाराज… १ टक्केही सत्य नसल्याचा शरद पवार यांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केल्याची घोषणा शरद पवारांनी दिल्लीत केली. या नियुक्तीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शरद पवार यांनी स्पष्टीकरण …
Read More »
Marathi e-Batmya