Tag Archives: 6 January in market

२०२५ मधील पहिला मोठा १२३ कोटी रूपयांचा आयपीओ स्टँडर्ड ग्लास लाइनिंग टेक्नॉलॉजीचा ६ जानेवारीला आयपीओ

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग टेक्नॉलॉजीने ६ जानेवारी २०२५ रोजी सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी उघडलेल्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरच्या आयपीओ IPO तयारीसाठी अँकर गुंतवणूकदारांकडून १२३ कोटी रुपये यशस्वीपणे जमवले आहेत. कंपनीने जाहीर केले की त्यांनी १० जणांना ८७.८६ लाख शेअर्स वाटप केले आहेत. बीएसई वेबसाइटवर अपलोड केलेल्या परिपत्रकानुसार, १४० रुपये प्रति शेअर, प्राइस बँडचा वरचा …

Read More »