Breaking News

Tag Archives: Aaam Adami Party

अरविंद केजरीवाल यांची घोषणा, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार… ब्रिटीशांपेक्षा अधिक हुकूमशाहीचे केंद्रातील सरकार

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या लीकर पॉलिसी प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला. मात्र जामीन देताना मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाही, कोणत्याही फाईलीवर सही करणार नाही, असलेल्या पुराव्यांशी संपर्क आणि छेडडछाड करणार नसल्याच्या अटी घातल्या. त्यानंतर दोनच दिवसांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री अरविंद …

Read More »

अरविंद केजरीवाल यांच्या जामीन आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती ट्रायल कोर्टाचा आदेश लिखित स्वरूपात येण्याआधीच ईडी उच्च न्यायालयात

काल रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना साऊथ अव्हे्न्यु न्यायालयाने जामिन मंजूर करत हा जामीन ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर नसून सर्वसाधारण गुन्हेगारांना देण्यात येणाऱ्या जामीनच्या अधिकारात हा जामीन मंजूर करण्यात येत असल्याचा निकाल दिला. त्यास २४ तास होण्यापूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने २१ जून रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर …

Read More »

अरविंद केजरीवाल यांच्या जामिन मुदतवाढ प्रकरणी याचिका लिंस्टींग करण्यास न्यायालयाचा नकार सुट्टीकालीन द्विसदस्यीय खंडपीठाचा निर्णय, सरन्यायाधीशांच्या बेंचकडे करा

मद्य धोरण ‘घोटाळा’शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनासाठी सात दिवसांची मुदतवाढ मिळावी यासाठी दाखल केलेल्या अर्जाचा समावेश लिस्टींग मध्ये करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नकार दिला. न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि के.व्ही. विश्वनाथन यांनी २८ मे रोजी सांगितले की, ते न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने आधीच निकालासाठी राखून ठेवलेल्या …

Read More »

अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच

दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम दिलासा नाकारला. गेल्या आठवड्यात मद्य धोरण प्रकरणी अटक करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांनी दारू धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी झाली. अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांनी २८ मार्चपर्यंत …

Read More »

तुरुंगातून अरविंद केजरीवाल देत असलेल्या संदेशाची ईडी घेणार गंभीर दखल

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मनी लॉंडरिंग प्रकरणी ईडीने अटक केली. त्यानंतर दिल्लीत ठिकठिकाणी आणि देशभरात आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलनात करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर तुरूंगातून अरविंद केजरीवाल हे आपल्या राज्य सरकारला काय निर्देश देतायत यावर काळजीपूर्वक लक्ष्य देत आहेत. अरविंद …

Read More »

अरविंद केजरीवाल यांना अखेर न्यायालयाकडून जामीन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आता रद्द करण्यात आलेल्या दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यात चौकशीसाठी केंद्रीय एजन्सीच्या समन्सचे पालन न केल्याबद्दल ईडीच्या तक्रारीच्या संदर्भात १६ मार्च रोजी न्यायालयात हजर झाले. दरम्यान जवळपास ४ ते ५ वेळा ईडीने दिल्लीच्या कथित लिकर पॉलिसीत आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात राहण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल …

Read More »