दिल्लीतील आपच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने द न्युयॉर्क टाईम्स या वर्तमान पत्राच्या पहिल्या पानावर फोटोसकट बातमी प्रसिध्द झाली. त्यानंतर मनिष सिसोदीया यांच्या घरावर दिल्ली सरकारच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धोरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या संशयावरून धाडी टाकण्यात आल्या. तसेच इतर १३ ठिकाणीही धाडी टाकण्यात आल्या. त्यावरून काल …
Read More »प्रशांत किशोर आणि शरद पवार भेट: उद्या दुपारी विरोधी पक्षांची बैठक देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार-नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राजकिय निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा दिल्ली येथील पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली असून उद्या भाजपा विरोधी पक्षांची बैठक होणार असून सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम शरद …
Read More »आपच्या झाडूने भाजपाचे गर्वहरण तर काँग्रेस साफ ७ ठिकाणी भाजपाला मिळाला विजय
नवी दिल्लीः प्रतिनिधी दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून भाजपाची सत्ता स्थापन करण्याचा चंग भाजपा नेते अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधला. त्यासाठी निवडणूकीचा प्रचार धर्मावर आधारीत कसा होईल याची रणनीती आखण्यात आली. यासाठी भाजपाने संपूर्ण देशभरातील नेते-कार्यकर्त्यांची फौज उभी करत आम आदमी पार्टीला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र या …
Read More »आपची संभाजी भिडेंच्या अटकेसाठी ऑनलाईन पिटीशन प्रीती शर्मा मेनन यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथे अभिवादन करण्यासाठी जमलेल्या दलित समाजाच्या विरोधात हल्ला करण्यासाठी उद्युक्त केल्याप्रकरणी मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. त्यामुळे भिडे यांना अटक करण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने ऑनलाईन पिटीशन दाखल करण्यात येणार असून या पिटीशनवर जास्तीत जास्त लोकांनी सह्या कराव्या असे आवाहन …
Read More »
Marathi e-Batmya