अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाची चर्चा राज्यात रंगली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या नेत्यांकडून एकत्रिकरणाबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर अजित पवार यांच्या पक्षाकडून मात्र अशा चर्चा झाल्या नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता एकत्रिकरणाची चर्चा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र बारामतीत …
Read More »राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला सुरुवात छगन भुजबळ आले, प्रफुल पटेल म्हणाले, ते ज्येष्ठ नेते ते आमच्या कुटुंबातील टोकाची नाराजी नाही
विधानसभा निवडणूकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षात नाराजी छगन भुजबळ यांच्या निमित्ताने बाहेर आली. त्यातच छगन भुजबळ यांच्या नाराजीवरून स्वतः अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्याकडून नाराजी दूर करण्यासंदर्भात अद्याप कोणतीच भेट झाली नसल्याचे सांगितले जात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय अधिवेशासाठी नाराज छगन भुजबळ येणार की नाही अशी चर्चा …
Read More »“जातीय वाद” शरद पवार यांना राज ठाकरे यांनी पुरावा देताच अजित पवार गटाचे प्रवक्ते भडकले फुले पगडी आणि पुणेरी पगडी चा राज ठाकरे यांनी दिला दाखला
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जातीचे राजकारण वाढल्याचा आरोप मागील अनेक दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने शरद पवार यांच्यावर करत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एका जाहिर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी जातीयवादाचे एक तरी पुरावा द्यावा अशी मागणी केली. त्यावर एका दूचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे …
Read More »राहुल नार्वेकरांचे निकाल वाचनः दोन्ही राष्ट्रवादीचे आमदार पात्र, पण पक्ष अजित पवारांचा
डिसेंबर २०२३ च्या अखेरीस शिवसेना पक्षातील फुटीच्या दाव्यावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षाला अधिकृत पक्षाची मान्यता देत शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या गटाचा असल्याचा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हा मुळ पक्ष नसल्याचा निकाल दिला. मात्र दोन्ही गटाच्या आमदारांनी परस्पराच्या विरोधी गटातील आमदारांवर …
Read More »हसन मुश्रीफ यांना मराठा बांधवांनी भरस्त्यात अडवलं; करावा लागला रोषाचा सामना हसन मुश्रीफ यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवत केली राजीनाम्याची मागणी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार काढले तर दुसरीकडे जरांगे पाटलांच्या अहवानानंतर राज्यातील विविध जिल्ह्यातील गावांमध्ये पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली, तसेच राज्यातील राजकीय नेत्यांना देखील मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे आज अनेक गावांमध्ये नेत्यांना मराठा बांधवांना प्रवेशबंदी केली आहे. …
Read More »या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री नेमके कोण? दोन्ही गटांकडून दावा रायगड- नाशिक जिल्हा पालकमंत्री पदाचा तिढा कायम
शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आस लावून बसले असताना बुधवारी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या सुधारीत यादीत रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा तिढा सुटलेला नाही. तो अद्यापही कायम आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदासाठी दोन नावे स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिंदे गटात या पदासाठी रस्सीखेच सुरू …
Read More »शरद पवार यांची फुटीरांना सज्जड दम; जीवंतपणी माझा फोटो…. कालच्या वक्तव्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या गटाला दिली समज
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी थेट शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. तसेच सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही आमच्या पक्षाचे नेते शरद पवार असल्याचे आणि आम्ही अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचे अजित पवार गटाकडून जाहिर केले. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील फुटीर गटाला परवानगीशिवाय फोटो …
Read More »
Marathi e-Batmya