Tag Archives: akhilesh yadav

इंडिया आघाडीच्या मोर्चात तेजस्वी यादव यांचा महाभारताचा संदर्भ, तर ममता बँनर्जी यांची बालगीतातून भाजपावर टीका मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह मोदी-शाह यांच्यावर टीकेचा भर

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणापासून ते महाभारतातील संदर्भापर्यंत आणि एका लोकप्रिय बालगीताच्या बदललेल्या रूपापर्यंत, रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या रॅलीत अनेक संदर्भ पाहायला मिळाले. याद्वारे विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर एकत्रित हल्ला चढवला. ‘इंडिया’ आघाडीने मिंटो रोड-कनॉट प्लेस जंक्शनपासून …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचण्यापूर्वीच इंडिया आघाडीचा मोर्चा रोखला न्यायालयात ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा आणि AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्या नेतृत्वाखाली हजारो निदर्शक मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कारवाई आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत टिळक मार्गावरून सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने (सुमारे २ किमी अंतरावर) कूच करत आहेत. मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रियेत …

Read More »

भारताचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांचा इंडिया आघाडीच्या मोर्चाला भेटण्यास नकार राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांना भेटून निवेदन स्विकारण्याऐवजी याचिका दाखल करण्याची केली सूचना

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटण्यास नकार देताना, भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयात आधीच प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेणे हे ‘सत्ता विभाजनाच्या’ (separation of powers) तत्त्वाच्या विरोधात ठरेल. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित मागण्यांसाठी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने सर्वोच्च …

Read More »

विरोधकांच्या विरोधानंतर एफसीआरए विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारचा निर्णय

विरोधी पक्षांच्या विरोधानंतर आणि आक्षेपांनंतर केंद्राने लोकसभेत प्रस्ताव मांडल्यावर, परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक, २०२६ बुधवारी संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्यात आले. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. प्रस्तावित कायदा अल्पसंख्याकांना लक्ष्य करतो, या विरोधी पक्षाच्या आरोपावरून अखिलेश यादव आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यातही जोरदार वाद झाला. …

Read More »

राम मंदिरातील चंदा चोरी प्रकरणी संसदेच्या आवारात विरोधकांकडून प्रतिकात्मक नाट्य विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देणगी देताच दिलेला देणगी चोरीला

एका हिंदू साधूची जमिनीवर मांडी घालून बसलेली मुद्रा; मंदिरातील देणगीवरून एका महिलेसोबत त्याची जोरदार खडाजंगी सुरू आहे. देणगी दिल्यानंतर काही क्षणांतच ती महिला अचानक “चोरी झाली, चोरी झाली” असे ओरडू लागते आणि साधूनेच ते पैसे स्वतःच्या खिशात घातल्याचा आरोप करते. या गोंधळातच एक तिसरी व्यक्ती तिथे येते आणि देणगी पेटीत …

Read More »

अखिलेश यादव यांचा उपरोधिक टोला, एका प्रधानला हटवून सरकारने प्रधानमंत्र्यांना वाचवले नीट परिक्षेवरील चर्चे दरम्यान लोकसभेत लगावला भाजपाला टोला

समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांनी मंगळवारी माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून सरकारवर टीका केली. “एका प्रधानला हटवून सरकारने प्रधानमंत्र्यांना वाचवले,” असा उपरोधिक टोला अखिलेश यादव यांनी भाजपाला लगावला. पेपरफुटीविरोधी दुरुस्ती विधेयकावरील १० तासांच्या चर्चेत सहभागी होताना, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रधान यांच्या राजीनाम्याचा …

Read More »

अखिलेश यादव नीट-पीजी परिक्षा प्रकरणावरून काँग्रेसवर संतप्त ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज केले तरी

बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी संसदेत वादळी दृश्ये पाहायला मिळाली. नीट-यूजी पेपरफुटी आणि २० जुलैच्या युवा आंदोलनावरील कारवाईवर बोलू न दिल्याने समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव संतापले होते. लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना बोलण्याची परवानगी दिल्यानंतर, सरकार आणि काँग्रेसमध्ये सामंजस्य झाले आहे का, असा प्रश्न अखिलेश …

Read More »

पंतप्रधान निवासस्थानासमोरून राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतले ताब्यात पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनस्थळ हटवण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनस्थळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फरफटत नेऊन घेऊन जात आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डरे-सहमे नरेंद्र …

Read More »

राहुल गांधी यांची मागणी, लाठीचार्ज प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी आपला मुर्खपणा थांबवावा, हे काय चालले आहे असा सवालही यावेळी केला

ग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी या कृत्याला ‘अभारतीय’ म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संतप्त दिसले आणि त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जे काही …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, भाजपाकडून संविधानावरील हल्ला अव्यातपणे सुरु इंडिया ब्लॉकच्या बैठकीत म्हणाले सर्व विरोधी पक्षांनी एकजूटी राहणे आवश्यक असल्याचे आवाहन

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकशाही संस्थांना कमजोर करत असल्याचा आरोप केला. तसेच “संविधानावरील हल्ला अव्याहतपणे सुरू आहे” आणि तपास यंत्रणांचा “राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी सातत्याने वापर केला जात,” असल्याचा आरोपही केला. इंडिया ब्लॉकच्या बैठकीत मतदार याद्यांची विशेष सखोल उजळणी (SIR), परीक्षेचे पेपरफुटी, कथित …

Read More »