अंधेरी येथील अद्ययावत कामगार हॉस्पिटल मागील चार वर्षांपासून बंद असल्याने ते सुरु करावे यासाठी शासनाकडे प्रयत्न करण्यात आले. यासंदर्भात केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने एक बैठकही घेतली होती तरिही अद्याप काहीच हालचाल झाल्याचे दिसत नाही. लाखो कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती …
Read More »काँग्रेसचा इशारा, ४५ लाख कामगारांच्या आरोग्याशी खेळ करून अदानीचे घर भरू नका अंधेरीतील कामगार हॉस्पिटलची जागा ‘अदानी’च्या घशात घालण्याचा डाव
अंधेरीतील कामगार हॉस्पिटल मागील चार वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. आतापर्यंत २५० कोटी रुपये दुरुस्तीसाठी व ५० कोटी रुपये वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी देण्यात आले असून ESI corporation हे ह़ॉस्पिटल पुन्हा सुरु करण्यास इच्छुक दिसत नाही. अंधेरीच्या कामगार हॉस्पिटलची पाच हजार कोटी रुपये किमतीची जवळपास १२ एकर जमीन अदानी या उद्योगपतीच्या …
Read More »भाजपाचा उमेदवार नसला तरी ऋतुजा लटके यांचा ‘या’ उमेदवारांशी सामना प्रचार संपला आता ३ तारखेला मतदान
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणूकीचा प्रचार आज मंगळवारी संध्याकाळी संपला. या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर गुरूवारी मतदान होणार असून रविवार ६ नोव्हेंबर रोजी निकाल जाहिर होणार आहे. अंधेरी पूर्व या एका पोटनिवडणुकीने राज्यातील राजकारण जोरदार तापले होते. उमेदवारी कोणाला इथपासून उमेदवार …
Read More »अंधेरीत एसआरए प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर एल अँड टी कंपनीवर प्रकल्पग्रस्तांचा आरोप
मुंबई : जयंत कारंजकर अंधेरी आरटीओ परिसरातील अण्णानगर शिवशक्ती, अंधेरी कासमनगर आणि विठ्ठल-रुक्मिणी या पुनर्वसन योजनेसाठी एल अँड. टी या कंपनीकडून चक्क पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाचा गैरवापर येत असल्याची माहिती पुढे आली आहे. विकासक निवडीसाठी होत असलेल्या निवडणूकीत याबाबत एल अँड टी या नामांकित कंपनीसह वादग्रस्त चमणकर …
Read More »
Marathi e-Batmya