मराठी ई-बातम्या टीम विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, असे कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे निसंदिग्ध आश्वासन देतानाच परिवहन मंत्री तथा एसटी …
Read More »कर्मचाऱ्यांची पगार वाढ मागे घेण्याचा प्रश्नच नाही…अन्यथा मेस्माखाली कारवाई परिवहन मंत्री अनिल परब यांचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
मराठी ई-बातम्या टीम काही जणांकडून एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली पगारवाढ ही फसवी आहे ती मागे घेतली जाणार अशा पध्दतीचे वृत्त पसरविले जात आहे. मात्र त्यात तथ्य नसून दिलेली पगारवाढ मागे घेण्याचा प्रश्नच नाही. मात्र संपकरी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही तर मात्र मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीबाबत उद्या बैठक मान्यता प्राप्त संघटना होणार सहभागी
मुंबई: प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेतनवाढीबाबत सांशकता आहे. ती दूर करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मान्यता प्राप्त संघटनांची उद्या बैठक बोलावली आहे. बैठकीत वेतन निश्चितीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेतन निश्चितीबाबत निर्णय सरकारने पगारवाढ दिल्यानंतर एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. विलीनीकरणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलन …
Read More »विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची अधिकृत तारीख अखेर जाहीर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत-विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक २४ डिसेंबर २०२१ रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात …
Read More »एसटी संपः खोत-पडळकरांकडून तुर्तास माघार, मात्र कर्मचाऱ्यांचा नकार विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी तुर्तास मागे घेत असल्याची भूमिका जाहीर केली. मात्र राज्यात कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संप आंदोलनाबाबत कामगारांनी निर्णय घ्यावा असे आणि तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका या दोघांनी जाहीर केली. काल …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१ टक्के वाढ, मात्र संप मागे घेण्याबाबत शिष्टमंडळाकडून अवधी कामावर हजर होणाऱ्यांचे निलंबन तात्काळ रद्द- एसटी अध्यक्ष अनिल परब यांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी काल रात्री आणि आज दिवसभर एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ आणि एसटी अध्यक्ष अनिल परब यांच्यात बैठकांचे सत्र पार पडल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१ टक्के वाढ करत असल्याचे जाहीर करत दर महिन्याच्या १० तारखेच्या आत पगार होईल याची हमी राज्य सरकारने घेतल्याचे सांगत एसटी कामगारांनी तात्काळ कामावर हजर व्हावे असे …
Read More »मंत्री परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांशी सकारात्मक चर्चा, नवा प्रस्ताव दिला कर्मचाऱ्यांबरोबर पहिल्यांदा सकारात्मक चर्चा, काय झाली चर्चा
मुंबईः प्रतिनिधी १५ दिवसाहून अधिक काळ आपल्या विविध मागण्यांसह राज्य सरकारमध्ये विलीनकरण करण्याच्या मुख्य मागणीप्रश्नी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या अनुषंगाने राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून समितीचा निर्णय होईपर्यत पगारात अंतरिम वाढ देण्याचा नवा प्रस्ताव कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला देण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी …
Read More »एसटी कर्मचारी संप: पवार-अनिल परब यांच्या बैठकीत “या” सर्व बाबींवर चर्चा परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात आज वरळी येथील नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. जवळपास चार तास ही बैठक सुरु होती. या बैठकीसाठी परिवहन आणि अर्थविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे या …
Read More »अनिल परबांचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा…. तर प्रतिक्षा यादीवरील कर्मचाऱ्यांना कामावर घेवू
मुंबई: प्रतिनिधी जवळपास १५ दिवसाहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांकडून तोडगा अद्याप निघालेला नाही. तसेच चर्चेच्या अनेक फेऱ्या होत आहेत. परंतु निर्णय काही होत नाही. त्यातच मागील आठभरात जवळपास ३ हजार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी …
Read More »अनिल परब यांच्या घरासमोर उद्या आंदोलन: मात्र महामंडळाने १७ डेपोतून गाड्या सोडल्या आझाद मैदानावरचे ठिय्या आंदोलन सुरू
मुंबई: प्रतिनिधी मागील १५ दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजही सुरुच असून उद्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आणि आणि राज्यात एसटी डेपो समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर केली. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी भाजपा नेत्यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya