मागील काही वर्षात भाजपाकडून प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात येत आहे. त्यानुसार मागील १५ वर्षापासून हाती राखलेल्या दिल्ली महापालिकेची निवडणूकही भाजपाने प्रतिष्ठीत करत भाजपाशासित ६ राज्यांचे मुख्यमंत्री, ७ खासदार आणि शेकडो पदाधिकारी दिल्ली महापालिकेच्या निवडणूकीत उतरविले. मात्र आप अर्थात आम आदमी पार्टीने आपल्या कामाच्या आणि प्रचाराच्या जोरावर भाजपाला १०४ जागांवर रोखत …
Read More »नाना पटोलेंचा आरोपः नोटांना धार्मिक रंग देऊन बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे देशाने अनेकदा पाहिले आहे. नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची मागणी करून अरविंद केजरीवाल मोदींच्या मदतीला धावले असून बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नोटांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न …
Read More »केजरीवाल आणि भाजपाच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची टीका, आधी रूपया सांभाळा
सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. तसेच तब्बल दोन वर्षानंतर कोरोनामुक्त दिवाळी साजरी करण्यात येत आहे. मात्र राजकिय क्षेत्रात कधी कधी बेताल वक्तव्ये करून खळबळ माजवून देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केंद्राकडे मागणी केली. तसेच नोटांवर महात्मा …
Read More »अरविंद केजरीवालांचे आता हिंदू कार्ड: नोटेवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा
नवी दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील विधानसभा निवडणूकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या विचारानुसार वाटचाल करणार असल्याची ग्वाही देत सत्ता काबीज केली. मात्र आता आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रिझर्व्ह बँकेच्या नोटेवर गांधींच्या फोटोसोबतच लक्ष्मी आणि गणपती या …
Read More »सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीला अखेरचा निरोप, मुलीने दिला मुखाग्नी लष्करी इतमामात १७ फैरींची सलामी देत अंत्यसंस्कार
मराठी ई-बातम्या टीम देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असलेले बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार कऱण्यात आले. यावेळी ल्ष्कराकडून त्यांना १७ फैरींची सलामी दिली. रावत यांची मुलगी कृतिका आणि तरीणी या दोन मुलींनी रावत पती-पत्नीला मुखाग्नी दिला. तामीळनाडूतील नीलगीरी पर्वत रांगेत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत …
Read More »आपच्या झाडूने भाजपाचे गर्वहरण तर काँग्रेस साफ ७ ठिकाणी भाजपाला मिळाला विजय
नवी दिल्लीः प्रतिनिधी दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून भाजपाची सत्ता स्थापन करण्याचा चंग भाजपा नेते अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधला. त्यासाठी निवडणूकीचा प्रचार धर्मावर आधारीत कसा होईल याची रणनीती आखण्यात आली. यासाठी भाजपाने संपूर्ण देशभरातील नेते-कार्यकर्त्यांची फौज उभी करत आम आदमी पार्टीला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र या …
Read More »
Marathi e-Batmya