Breaking News

Tag Archives: Asaduddin Owaisi

असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर म्हणाले,… जय पॅलेस्टाईन भाजपा सदस्यांच्या गदारोळानंतर घोषणा लोकसभेच्या कामकाजातून हटविली

एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी १८ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर केलेल्या वादग्रस्त घोषणेवर संसदे भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे असादुद्दीन ओवेसी यांचे ते वक्तव्य संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. असुदुद्दीन ओवेसी यांनी उर्दू भाषेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांनंतर त्यांनी जय भिम, जय तेलंगणा, जय …

Read More »

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे भक्त) प्रत्येक रस्त्यावर फिरत आहेत. आपला भाऊ “तोफ” असल्याच्या ओवेसींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राणा म्हणाल्या की अशा “तोफ” त्यांच्या घराबाहेर सजावटीसाठी ठेवल्या आहेत. ती एका सैनिकाची मुलगी असल्याचे सांगत नवनीत राणा म्हणाल्या की, “आम्ही बाहेर …

Read More »

असादुद्दीन ओवेसी यांचा आरोप, …भाजपा आणि आरएसएस हे खोटे…

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाला उद्देशुन जास्त मुले असणाऱ्यांमध्ये हिंदूची जास्तीची संपत्ती काढून वाटणार असल्याची टीका काँग्रेसवर निशाणा साधताना केली होती. त्यावर हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवेसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना उत्तर देताना शनिवारी सांगितले की, भारतात मुस्लिम पुरुष सर्वाधिक कंडोम वापरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू समाजामध्ये …

Read More »

राजपत्राचा दाखला देत असादुद्दीन औवेसी म्हणाले, फक्त औपचारीता पूर्ण करतायत… बहुपक्षिय संसदीय लोकशाही प्रणालीला धोका

लोकसभा निवडणूकांना अजून काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यातच देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापनाही केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या काही महिने अगोदर देशातील पाच राज्यात निवडणूका होऊ घातल्या आहेत. मात्र तिसऱ्यांदा भाजपाला अर्थात नरेंद्र मोदी यांना बहुमताने पंतप्रधान पदी बसविण्यासाठी आता इतर राजकिय पक्षातील नेत्यांना फोडण्याचे काम सुरु केले. …

Read More »

“मॅडम सोनिया गांधीजी आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही…”, असे म्हणत ओवैसींचा संताप आरएसएसचे उमेदवार जगदिश शेट्टार यांच्या प्रचाराचावरून व्यक्त केला संताप

भाजपामध्ये योग्य पध्दतीने सन्मान दिला गेला नसल्याच्या कारणावरून कर्नाटकातील एकेकाळचे वजनदार नेते जगदीश शेट्टर यांनी भाजपाला रामराम करत काँग्रेसचा हात हाती धरला. त्यानंतर काँग्रेसने जगदीश शेट्टर यांना त्यांच्या परंपरागत हुबळी-धारवाड या मतदार संघातून उमेदारी जाहिर केली. त्यानंतर काँग्रेस नेत्या तथा माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज जगदीश शेट्टार यांच्या …

Read More »

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान बनेल

भारतातील लोकशाही आणि इंग्लडच्या लोकशाही पध्दतीत मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. या लोकशाहीमुळेच ब्रिटनमध्ये बहुसंख्य श्वेतवर्णिय आणि ख्रिश्चन धर्मिय नागरिक असतानाही भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे अल्पसंख्याक असलेले हिंदू पंतप्रधान बनले. यापार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारतात अल्पसंख्याक समजला जाणाऱ्या मुस्लिम समुदायातील हिसाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान बनेल असे वक्तव्य …

Read More »

पोलिसांच्या बंदी आदेशानंतरही अखेर खा. इम्तियाज जलील कार्यकर्त्यांसह पोहोचले मुंबईत लवकरच सभास्थानी पोहचणार

मराठी ई-बातम्या टीम मुस्लिम समुदायाला ५ टक्के आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीचे संरक्षण या मुख्य मागण्यांच्या प्रश्नी एमआयएमच्यावतीने मुंबईतील चांदीवलीतील आयोजित एमआयएमचे खासदार असावुदुद्दीन ओवैसी यांच्या सभेसाठी राज्यभरातून काढण्यात आलेल्या रॅलीला अखेर पोलिसांनी फारशी आडकाठी न आणता मुंबईत प्रवेश करण्यास परवानगी दिली. त्यामुळे औरंगाबादहून १०० गाड्यांच्या ताफा घेवून निघालेले एमआयएमचे …

Read More »

वंचित आघाडी कोणाला वंचित करणार ? आघाडीबरोबरच युतीलाही घोर

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात चार टप्प्यात मतदान झाले. मात्र या चारही टप्प्यात वंचित आघाडीच्या झंझावाती प्रचारसभेला मिळालेला प्रतिसाद आणि जनमानसांचा कल झुकल्याने प्रस्थापित भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित करणार की वंचित स्थापित होणार यावरून जनमानसांबरोबरच राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीने आपले उमेदवार …

Read More »