विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच विजय मिळविलेले रोहित पाटील यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीनिमित्त सभागृहातील अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना रोहित पाटील यांनी सुरेख शब्दपेरणी करणी सत्ताधाऱ्यांबरोबर विधानसभेच्या अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या राहुल नार्वेकर यांचेही लक्ष वेधून घेतले. राहुल नार्वेकर यांच्या निवडीच्या निमित्ताने विधानसभेत मांडण्यात आलेल्या अभिनंदन …
Read More »राज्यघटनेचे नाव घेणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांना घटनेच्या शिल्पकाराचाच विसर विधान भवन परिसरातील शिवाजी महाराजांना अभिवादन तर घटनेच्या शिल्पकाराकडे पाठ
मागील १५ वर्षापासून विशेषतः २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपासून सातत्याने सत्ताधारी भाजपाचे नेते आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वच घटक पक्षाकडून राज्यघटनेचा आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत तर प्रत्येक भाषणात आणि प्रत्येक वाक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष …
Read More »
Marathi e-Batmya