Tag Archives: Bangladeshi citizen rubel shaikh

भाजपाचा पदाधिकारी होताच बांगलादेशी शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का? सीएए कायदा भाजपासाठी लागू होत नाही का? नाना पटोले.

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते गोमांस निर्यात करताना पकडले गेले तर काही कार्यकर्ते हे पाकिस्तानी आयएसआयचे एजंट म्हणून काम करताना पकडले गेले. आता भाजपाने या पुढे जाऊन एका बांग्लादेशी नागरिकालाच मुंबईत अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी केल्याचे उघड झाले आहे. सीएए कायद्याचा धाक दाखवणाऱ्या भाजपासाठी हा कायदा लागू होत नाही …

Read More »

भाजपाने दिले बांग्लादेशी नागरीकाला संघटनेचे अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश भारत तपासे यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी बांग्लादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल शेख याला भाजपने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाअध्यक्ष केल्याची माहिती पोलिस धाडीत समोर आली असून भाजपवर बांग्लादेशी तरुणाला पद देण्याची नामुष्की आली आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश भारत तपासे यांनी केली आहे. दरम्यान भाजपच्या बांग्लादेशी …

Read More »