Tag Archives: Bearish speculation in FPIs in Indian equities

भारतीय इक्वीटीमधील एफपीआय मध्ये मंदीचा सट्टा अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बाजारात घडामोड

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाबाबत अनिश्चितता आणि बाजारावरील त्याचा परिणामाबद्दल चिंतेमुळे, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) रोख बाजारात आक्रमकपणे विक्री सुरू ठेवली असतानाही त्यांनी भारतीय इक्विटीमध्ये मंदीचा सट्टा वाढवला आहे. ऑक्टोबर मालिकेच्या सुरुवातीला ३३६,००० निव्वळ दीर्घ करारांच्या तुलनेत, एफपीआय FPIs ने नोव्हेंबर मालिका निर्देशांक फ्युचर्समध्ये १५३,००० निव्वळ शॉर्ट कॉन्ट्रॅक्टसह सुरू केली आहे. …

Read More »