Tag Archives: bogus cast certificate

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णयः कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी विविध महामंडळांसाठी १७५० कोटींची नवी मागणी

बोगस जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ​बैठकीत आर्थिक मुद्द्यांवरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, समाजासाठी प्रलंबित असलेला २९३३ कोटी रुपयांचा निधी पंधरा दिवसांत वितरित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अन्न …

Read More »

नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबाबतचा “तो” अहवाल संजय राऊत यांच्याकडून जाहीर ट्विट करत केला उघड

काही महिन्यांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांकडूनही त्याचा तपास करण्यात आला. परंतु त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रश्नी सुनावणी झाली. मात्र त्यावर न्यायालयाने याप्रकरणी तुर्तास जैसे थे असे आदेश दिले. त्यामुळे त्यांच्या खासदार की बाबत अंतिम निर्णय …

Read More »

जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सरकारी फायदे बंद सात दिवसात माहिती सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या शासकिय सेवेतील, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उपक्रम, शासकिय अनुदानावरील सर्व संस्थांमध्ये अनुसूचित जाती व जमाती, इतर मागास प्रवर्ग या आरक्षित गटांतून भरती झालेल्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले असेल तर त्यांना यापुढे कायदेशीर संरक्षण मिळणार नाही. तसेच जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती सात दिवसांच्या आत मुख्यमंत्री …

Read More »