बॉलिवूड बादशाह शाहरुख खानला त्याच्या प्रतिष्ठित समुद्राभिमुख बंगल्या, मन्नतच्या मालकी रूपांतरण प्रीमियमची गणना करण्यात चूक झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून ₹९ कोटी परत मिळणार आहेत. हिंदुस्तान टाईम्सने प्रथम प्रकाशित केलेल्या अहवालात असे उघड झाले आहे की मुंबई उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाने मालमत्तेचे भाडेपट्ट्यावरून फ्रीहोल्ड मालकीमध्ये रूपांतर करताना चुकीची गणना केल्याचे मान्य केले आहे. …
Read More »अहमदबादमध्ये शाहरुख खानला दाखल केले रूग्णालयात
शाहरुख खानला बुधवार, २२ मे रोजी डिहायड्रेशनमुळे अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. केडी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला डिहायड्रेशनचा त्रास होता. मंगळवारी अहमदाबादमध्ये KKR आणि SRH यांच्यातील प्ले-ऑफ सामना झाला. या मॅचसाठी शाहरुख दोन दिवसांपूर्वी अहमदाबादला पोहोचला होता. सामना संपल्यानंतर, शाहरूख खान SRK रात्री उशिरा टीमसह अहमदाबादमधील …
Read More »शाहरूख खान म्हणाला, मातृभूमीवर प्रेम करता याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही वडील स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांना ताम्रपट मिळाले
बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान जितका भारतातच नव्हे तर तो जगभरात प्रसिद्ध आहे. मेहनती कलाकार म्हणून त्याच्याकडे पहिले जाते. जितका तो प्रसिद्ध आहे तितकाच तो वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसून येतो. त्याच्या आगामी चित्रपटांना बॉयकॉट करण्याची मागणी सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. परंतु देशभक्ती आणि भारतीयत्वाबद्दल आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिक असलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya