Breaking News

Tag Archives: bronze medal

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर रायफल स्पर्धेत स्वप्निल कुसाळेने जिंकले पदक नेमबाजीत भारताला आणखी एक पदक

१ ऑगस्ट रोजी, भारतीय खेळाडू ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, नेमबाजी, तिरंदाजी आणि बॉक्सिंग यासारख्या विविध खेळात स्पर्धेत आपला वरचष्मा राखण्यात सातत्य राखले. दरम्यान, ५० मीटर रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळे यांनी पुरुष एकेरी स्पर्धेत ब्रॉझ पदक जिंकले. एच.एस. प्रणॉयने आणि लक्ष्य सेनने पुरूष एकेरी स्पर्धेच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील १६ व्या फेरीत प्रवेश केला असून …

Read More »

मनू भाकेर आणि सरबज्योत सिंगच्या रूपाने भारताला आणखी एक ऑलिंम्पिकमध्ये पदक सांघिक मिश्र खेळात मिळाले कास्यंपदक

नेमबाज मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. मनू भाकेर हिने एकेरी निशाणबाजीत दाखविलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे कांस्यपदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज ठरली. त्यानंतर आज पुन्हा मनु भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी सांघिक गटातून १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भाग घेतला. या …

Read More »

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विलास वाघमारे कांस्य पदकाचा मानकरी ग्रीक रोमन कुस्तीत मिळविले कांस्यपदक

अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धा १६ ते १९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान त्यागराज स्टेडियम, त्यागराजनगर दिल्ली, या ठिकाणी केंद्रीय सांस्कृतिक व क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आहेत. १८ ऑक्टोंबर रोजी ग्रीक रोमन कुस्ती प्रकारातील स्पर्धा पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असलेला पैलवान विलास वाघमारे याने ६० किलो …

Read More »

गिरिष महाजन यांची घोषणा, पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत पाच पटीने वाढ आंतरराष्ट्रीय क्रिडा पटू दिवसापासून निर्णयाची अंमलबजावणी

राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे याकरीता राज्य शासनाने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ केली असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मंत्रालयातील मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी …

Read More »