Tag Archives: bsnl

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘४जी’ सेवेचे लोकार्पण बीएसएनएलच्या स्वदेशी '४जी' सेवेमुळे महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात मिळण्यात मदत होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘४जी’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. याअंतर्गत बीएसएनएलच्या ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण झाले असून, यापैकी ९ हजार ३० टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत ‘४जी’ तंत्रज्ञान पोहोचणार असून …

Read More »

बीएसएनएलकडून १८ हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती वेतन बिलावरील रक्कम आणखी कमी होणार

दूरसंचार विभाग (DoT) भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मधील दुसऱ्या स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी (VRS) वित्त मंत्रालयाकडून मंजुरी घेण्याची योजना आखत आहे. सरकारी मालकीच्या टेलिकॉम ऑपरेटरने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये ३५% कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, १८,०००-१९,००० कर्मचाऱ्यांची छाटणी करून, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बीएसएनएल BSNL ने व्हिआरएस VRS उपक्रमाला निधी देण्यासाठी ₹१५,००० कोटींची विनंती …

Read More »

केंद्र सरकार आता बीएसएनएल आणि एमटीएनएलची मालमत्ता विकणार कर्जाचा भार कमी करण्यासाठी केंद्राचा निर्णय

सार्वजनिक उपक्रम विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जबाजारी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) च्या जमीन मालमत्ता विकून कमाई करण्याचा निर्णय घेतला आहे. “सरकार फेब्रुवारीच्या उत्तरार्धात बीएसएनएल BSNL आणि एमटीएनएल MTNL च्या जमिनीचा लिलाव करण्यासाठी निविदा काढेल,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सामान्यतः, लिलाव तीन आठवड्यांत …

Read More »

ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती, १.३५ कोटी बोगस काल्स ब्लॉक केले २९०,००० नंबर डिस्कनेट झाले

सरकारची तांत्रिक यंत्रणा २,५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी दररोज १.३५ कोटी फसव्या-बोगस कॉल्सला यशस्वीरित्या ब्लॉक करत आहे, असे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले की बहुतेक स्पॅम कॉल्स परदेशातील सर्व्हरवरून येतात आणि या फसव्या प्रयत्नांना रोखण्यासाठी सरकारच्या यंत्रणा अत्यंत …

Read More »

बीएसएनएल सुरु करणार 4G नेटवर्क सेवा केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांची माहिती

सरकारने गुरुवारी सांगितले की ते भारत संचार निगम लिमिटेड BSNL द्वारे दररोज 4G लाँच करण्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे, ते ‘लवकरात लवकर’ सेवा सुरू करण्यास वचनबद्ध आहे. निश्चयाने सांगू शकतो की, “तेजस, बीएसएनएल, टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) आणि सी-डॉट (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स) सोबत आम्ही एक पीएमयू (प्रोजेक्ट मॅनेजमेंट …

Read More »

बीएसएनएलची ४ जीची तयारी, मग मोदींनी ५ जीचा शुमारंभ नेमका कोणासाठी? खाजगी कंपन्यासाठी तर नाही ना?

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या लाखो कर्मचाऱ्यांना व्हीआरएस घ्यायला लावून काही तात्पुरत्या लोकांच्या मनुष्यबळावर सध्या ही कंपनी चालविण्यात येत आहे. त्यातच बीएसएनएलकडून ५ जी सेवा पुढील वर्षी १५ रोजीपासून देशभरात जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मग जवळपास ८ ते ९ महिने आधीच ५ जी सेवेचा …

Read More »

अंदमान व निकोबार बेटांवर दूरसंचार सेवा गतिमान करण्यात या मराठी भूमीपुत्राचे योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

नवी दिल्ली : प्रतिनिधी भारताच्या पूर्व भागाला असणाऱ्या अंदमान व निकोबार बेटांनाही उर्वरित देशाप्रमाणे जलद संचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चेन्नई ते अंदमान व निकोबार दरम्यान २३०० किलो मीटर लांबीची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्रात टाकण्यात आली. सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीयो कॉन्फरन्सिंगव्दारे या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.  हा प्रकल्प युनिव्हर्सल …

Read More »

जिओवरील प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी जिओवर असलेल्या प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी दिला जात आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली. एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्या बंद करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मोदी साहेब देशाची सर्व संपत्ती त्यांचे दोन मित्र अदानी-अंबानीकडे सुपूर्द करत असल्याचा आरोप त्यांनी …

Read More »

बीएसएनएलने आणला अवघ्या ४९९ रुपयांमध्ये फोन

नवी दिल्लीः प्रतिनिधी सरकारी दुरसंचार कंपनी बीएसएनएलने अवघ्या ४९९ रुपयांमध्ये एक नवीन फिचर फोन आणला आहे. बीएसएनएलने मोबाईल हँडसेट तयार करणारी कंपनी डिटेलच्या सहकार्याने हा फोन तयार केला आहे. या फोनवर १ वर्ष व्हॉईस कॉलची ऑफर मिळणार आहे. फोनची घोषणा जयपूरमध्ये करण्यात आली. फोनची मूळ किंमत ३४६ रुपये असून बीएसएनएलने …

Read More »