राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यात अजून पाऊस पडलेला नाही, शेतकरी पावसाची वाट पहात बसला आहे पण मुंबईतील विधिमंडळात मात्र घोषणांचा पाऊस पडला आहे. अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती निधी देणार याचा यात उल्लेख नाही. कृषी, पाटबंधारे, सामाजिक न्याय, गृहनिर्माण अशी विभागवार निधीची तरतूद नसणारा राज्याच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. ज्या …
Read More »महायुती सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन, अर्थसंकल्प सादर होणार राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत
देशातील लोकसभा निवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्याचा निकालही जाहिर झाला. मात्र ऐन मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने त्या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करता आला नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती यापूर्वीच अजित पवार यांनी दिली होती. त्यातच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …
Read More »केंद्रातील अर्थसंकल्पिय अधिवेशन दोन टप्प्यातः जुलै महिन्यात अर्थसंकल्प? मोहरमसाठी संसद होणार स्थगित
२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात सादर होण्याची शक्यता आहे, असे सरकारी सूत्रांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, अर्थ मंत्रालय १८ जूनपासून विविध भागधारकांशी अर्थसंकल्पीय सल्लामसलत सुरू करेल. दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याचे संकेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या X वर पोस्ट केल्यानंतर मिळाले. ते म्हणाले: …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, सरकारचे अपयश व भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात पाऊस
महायुती सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक समाज घटकाला खूष करण्यासाठी केवळ घोषणा केल्या आहेत. राजकीय तोडफोड, महागाई, बेरोजगारी, पेपरपुटी, समाजा-समाजात भांडणे लावण्याचे सरकारने केलेले प्रकार यामुळे राज्यातील जनतेमध्ये या ट्रिपल इंजिन सरकारबद्दल तीव्र असंतोष आहे. लोकसभा निवडणुकीत जनता या महायुतीचा ‘हिशोब’ करणार आहे. सरकार सर्व आघाड्यांवर …
Read More »
Marathi e-Batmya