जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून राज्यातल्या अडीच कोटी महिलांच्या आरोग्य तपासणीची मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी ४३ हजार ४३५ आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून त्यापैकी १२५२ शिबिरे झाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य चित्रा वाघ यांनी महिलांमधील सर्वाधिक प्रमाणावर निदान होणाऱ्या …
Read More »सतेज बंटी पाटील यांचा सवाल, शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ? शक्तिपीठ महामार्गाऐवजी मार्गावरील मंदिरांना ५-५ हजार कोटींचा निधी द्या
शक्तीपीठ प्रकल्पाच्या माध्यमातून विकास साधत असल्याचा भास सरकार निर्माण करत असून त्यासाठी समृद्धीमार्गाचे उदाहरण दिले. या महामार्गावर जो टोल मिळणे अपेक्षित होता तो मिळाला नाही. तरीही नविन शक्तिपीठ महामार्गाचा प्रकल्प कशासाठी ? असा सवाल काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील यांनी यावेळी केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील विधान परिषदेतील चर्चेत भाग घेतल्यानंतर काँग्रेसचे …
Read More »उदय सामंत यांची घोषणा, राज्यातील होर्डिंग्जचे दरवर्षी ऑडिट होणार सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषदा, नगरपालिकांसाठी स्वतंत्र धोरण
राज्यातील आणि मुंबईतील धोकादायक असणारी एक लाख ९ हजार ३८७ होर्डिंग आतापर्यंत काढून टाकण्यात आली असून राज्याच्या होर्डिंग धोरणामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग पडून दुर्दैवी घटना घडली. अशा घटना राज्यात घडू नयेत यासाठी अधिकृत आणि अनधिकृत सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकेकडून करण्यात येणार …
Read More »या महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानसभेत निवेदन
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण, स्त्री शिक्षाम पददलितांचे शिक्षण, महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचे कार्य, स्त्रीभृणहत्या प्रतिबंधात्मक कार्य, वंचित क्षेत्रातील महिलांसाठी कार्य इत्यादी क्षेत्रात निरलसपणे कार्य करणाऱ्या राज्यातील ६ महसूल विभागातील प्रत्येकी एक या प्रमाणे ६ मान्यवर महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२२-२३ या वर्षाचे पुरस्कार …
Read More »एकनाथ शिंदे यांची ग्वाही, महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार… राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस उपमुख्यमंत्री शिंदे यांचे उत्तर
राज्यातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुकर झाले पाहिजे. समाधानी झाले पाहिजे. उद्योग बहरले पाहिजेत. माझा लाडका शेतकरी, लाडक्या बहीणी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ सुखावले पाहिजेत. सुरक्षित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र हेच आमचे लक्ष्य असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असून विकासयात्रेत सगळ्यांनीच सामील व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केले. विधान परिषदेत …
Read More »“संभाजी महाराज यांच्यासोबत तुलना?”, अनिल परब आणि नितेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध भाजपा आमदाराने त्यांच्या कुत्र्याचे नाव शंभू ठेवलय -अनिल परब यांचा आरोप
राज्य विधिमंडळाचे अधिवेशनाचा पहिलाच आठवडा आहे. आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आर्थिक सर्व्हेक्षण पाहणी अहवाल सादर करण्यात आला. मात्र तत्पूर्वीच सभागृहाचे कामकाज सुरु होताच भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी अनिल परब यांच्या काल विधान परिषदेत केलेल्या वक्तव्याचा दाखला देत हरकत घेतली. तसेच संभाजी महाराज यांच्याशी अनिल परब यांनी स्वतःची तुलना केल्याचा …
Read More »एकनाथ शिंदे यांची ग्वाही, बेघर होवून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत हक्काचे घर गोळीबार खार भागातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार
रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईतच हक्काचे घर मिळवून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. मुंबईतील खार (पूर्व) येथील पुनर्विकास प्रकल्पबाबत सदस्य वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. यावेळी चर्चेत सदस्य अमित देशमुख यांनीही सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सामान्य रहिवाशाला …
Read More »पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती
पुणे शहर, जिल्हाच नव्हे, तर राज्यात कर्क रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाला नियंत्रित करण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. कर्क रुग्णास कमी खर्चात उपचार मिळण्यासाठी शासनाच्यावतीने पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे शहरातील ससून …
Read More »काळू धरण पूर्ण करून ठाणे महानगराची पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा व विटावा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे. काळू धरण पूर्ण होईपर्यंत पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करून या समस्येवर मात करण्यात येईल. काळू धरण पूर्ण करुन ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. ठाणे महापालिका …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, जलसंधारण विभाग मोहित कंबोज चालवतो…कोण आहे हा ? विभागाचे आयएएस अधिकारी दिपक कपूर विचारल्याशिवाय पाणीही पित नाहीत
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जलसंपदा विभाग मोहित कंबोज हा चालवत असल्याचा गंभीर आरोप करत हा कोण आहे मोहित कंबोज त्याला विचारल्याशिवाय विभागाचे आयएएस अधिकारी दिपक कपूर हे पाणीही पीत नाहीत असा गंभीर आरोप आज विधान परिषदेत केला. त्यामुळे विधान परिषदेत सरकारबाहेरील मात्र …
Read More »
Marathi e-Batmya