उद्योजक अनिल अंबानी यांना दिलासा देताना, मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी कॅनरा बँकेने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली, ज्यामध्ये त्यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित त्यांचे कर्ज खाते “फसवे खाते” म्हणून वर्गीकृत केले होते. उच्च न्यायालायच्या न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने असे नमूद केले की बँकेची ही कारवाई रिझर्व्ह बँक …
Read More »आता या बँकांचे आयपीओ बाजारात येणार १० टक्के भागीदारी कमी करण्यासाठी संचालक बोर्डांची मंजूरी
पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) बोर्डाने मंगळवारी त्याच्या सहयोगी कंपनी कॅनरा HSBC लाइफ इन्शुरन्समधील १० टक्के शेअरहोल्डिंग इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) मार्गाने विकण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली. सध्या, कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्समध्ये पंजाब नॅशनल बँक PNB ची २३ टक्के हिस्सेदारी आहे. “बोर्डाने आज झालेल्या बैठकीत, म्हणजे ०४-०६-२०२४ मध्ये कंपनीला सूचीबद्ध …
Read More »देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच त्यांच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने काही एफडीवरील व्याज १.२५ टक्के वाढवले आहेत. कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनीही अलीकडेच एफडीवरील व्याज वाढवले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र एफडीवरील व्याजदर ७ दिवस …
Read More »अॅक्सिस बँकेला सप्टेंबर तिमाहीत विक्रमी नफा कॅनरा बँकेचा नफा दुप्पट
मुंबई: प्रतिनिधी दोन खाजगी आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मंगळवारी आर्थिक निकाल जाहीर केले. यामध्ये अॅक्सिस बँक आणि कॅनरा बँकेने सप्टेंबर तिमाहीत सर्वाधिक नफा कमावला. सेंट्रल बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनेही आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. खासगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने सप्टेंबर तिमाहीत ३,१३३ कोटी रुपयांचा …
Read More »
Marathi e-Batmya