टेस्ला कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि पंतप्रधान कार्यालय (PMO), अवजड उद्योग मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) आणि वाणिज्य मंत्रालय यासह प्रमुख सरकारी विभागांशी संपर्क साधण्यासाठी टेस्लाचे अधिकारी एप्रिलमध्ये भारताला भेट देणार आहेत, सूत्रांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. टेस्लाने महाराष्ट्रातील चाकण आणि संभाजी नगर, तसेच गुजरात ही त्यांच्या उत्पादन केंद्रासाठी …
Read More »ह्युंदाई मोटारच्या आयपीओमुळ बाजारात कारच्या कंपन्यांच्या शेअर्संना मागणी खरेदीच्या मागणीत १ टक्क्याने वाढ
ह्युंदाई मोटर Hyundai Motors ने आगामी प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO साठी सेबी SEBI कडे प्रारंभिक कागदपत्रे दाखल केल्याच्या घोषणेनंतर भारतीय वाहन समभागांनी आज जोरदार मागणी अनुभवली. महिंद्रा अँड महिंद्रा, अपोलो टायर्स आणि अशोक लेलँड सारख्या समभागांमध्ये १% पेक्षा जास्त वाढ झाली, तर आयशर मोटर्स आणि हीरो मोटोकॉर्पने किरकोळ …
Read More »
Marathi e-Batmya